• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

योजनांची संयुक्त अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Team by Team
January 29, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
योजनांची संयुक्त अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
15
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ज्या योजनांची अंमलबजावणी विविध प्रशासकीय यंत्रणांनी संयुक्तपणे करावयाची आहे, अशा योजनांच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी येथिल नियोजन भवनात आयोजित संयुक्त बैठकीत घेतला.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पवनकुमार खचोट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, नगरपालिका प्रशासन अधिकारी सुप्रिया तोलारे तसेच सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

या बैठकीत भूमिहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला. त्या अंतर्गत पंडीत दीनदयाळ घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमणे नियमानुकूल करणे योजना, महाआवास ग्रामिण अभियान, पंतप्रधान आवास योजना-शहरी व ग्रामिण, आदिवासी पुनर्वसन गाव घरकुल वाटप योजना, माझी वसुंधरा अभियान, नविन कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत यंत्रणानिहाय आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे मग्रारोहयो अंतर्गत गावांतील विकासकामांचे अभिसरण करण्याच्या मुद्दावरही चर्चा करण्यात आली. रोहयोच्या कामांबाबतही आढावा सादर करण्यात आला.

यासर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे लाभार्थ्यांच्या अंतिम निवडसह प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

Tags: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरयोजना
Previous Post

सचिन गुलदगड यांची मानव संरक्षण समिती जनसंपर्क अधिकारी पदावर निवड

Next Post

गायगाव ता. बाळापूर; बर्ड फ्लू सर्तक क्षेत्र घोषित

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
खळबळजनक : अकोला जिल्ह्यात आढळले मृत कावळे, बर्ड फ्लूचा धोका !

गायगाव ता. बाळापूर; बर्ड फ्लू सर्तक क्षेत्र घोषित

३१ जानेवारीला बालकांना पोलिओची लस द्यायला विसरू नका!

३१ जानेवारीला बालकांना पोलिओची लस द्यायला विसरू नका!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.