• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अक्षता पडण्यापूर्वीच प्रियकर धडकला अन् नववधू भोवळ येऊन पडली…

Team by Team
January 20, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
marriage
14
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

यवतमाळ :  मंगलाष्टके सुरू होणारच तितक्यात प्रियकर आला आणि ही माझी प्रेयसी आहे, असे सांगताच नवरदेवाने पोलिस ठाणे गाठले तर नववधू भोवळ येऊन पडली. या प्रकाराने अक्षता पडण्यापूर्वीच सुखी संसाराचे स्वप्न भंगले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना यवतमाळ शहरात घडली.

विवाहाची पूर्ण तयारी झाली. वर्‍हाडी मंडपात दाखल झाले. नववधू साजश्रृंगार करून भावी आयुष्याची स्वप्न बघत बोहल्यावर चढली. मंगलाष्टके सुरू होणार तितक्यात एक तरुण मंडपात आला आणि ही माझी प्रेयसी आहे, असे म्हणत गोंधळ घातला. एकाएकी घडलेल्या प्रकारामुळे नवरदेवासह नातेवाइकांची भंबेरी उडाली तर, नववधू भोवळ येऊन खाली पडली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

लग्न म्हणजे दोन जिवाचे मिलन. आयुष्यभराची जोडी जोडण्यासाठी दोन परिवार एकत्र आले. त्यांनी रविवारी (ता.१७) विवाहाची तिथी ठरविली. अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव (निपाणी) येथील नवरदेवाची वरात उमरसरा परिसरातील मराठी शाळेत दाखल झाली. विवाहाची वेळ जवळ येऊन ठेपल्याने वधूकडील मंडळी कामात व्यस्त होती. तर, वराकडील मंडळीही आनंदात होते. मात्र, अचानक एक तरुण मंडपात आला आणि अवघ्या काही क्षणात आनंदावर विरजण पडले. बोहल्यावर चढलेल्या तरुणीकडे बघून तरुणाने ही माझी प्रेयसी आहे, असे म्हणताच गोंधळलेल्या परिस्थितीत नवरदेवाकडील मंडळींनी थेट अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठले आणि घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. नवरी नेण्यासाठी आलेले वऱ्हाडी दु:खी अंतःकरणाने आपल्या गावाकडे माघारी फिरले. तो तरुण मुलीच्या नात्यातीलच असल्याची माहिती आहे. हा धक्का सहन न झाल्याने नववधू भोवळ येऊन खाली कोसळली. तिला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. एका तरुणाच्या अचानक एन्ट्रीमुळे सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच मोडला.

Tags: Relation
Previous Post

रक्ताल्पता मुक्त अकोला जिल्हा : पोषणयुक्त आहाराबाबत जनजागृती करा- जिल्हाधिकारी पापळकर

Next Post

या महिन्यात सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल: ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
या महिन्यात सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल: ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

या महिन्यात सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल: ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

सुप्रिम

मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी स्थगित, पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.