• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मा. सुजातजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित चे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

Team by Team
January 16, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
80 1
0
Blood Donation balapur
12
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

बाळापुर – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु मा. सुजातजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी बाळापुर तालुका आणि शहर च्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कोव्हिड १९ प्रादुर्भाव काळ असल्याने विविध रक्त पेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवत आहे. अशा वेळी मा. सुजातजी आंबेडकर यांच्या वाढदिवसदिनी बाळापुर येथील जय स्तंभ परिसरात असलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते तथा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे,पुरषोत्तम अहिर, विजय तायडे, विकास सदांशिव,किसन सोळंके,वैभव वानखडे अजय पातोडे उपस्थित होते. युवकांनी मोठ्या प्रमाणावर शिबिरामध्ये हिरिरीने भाग घेत रक्तदान केले.. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका सोशल मीडिया प्रमुख भुषण पातोडे,गुलाबराव उमाळे(मेजर), संजय उमाळे, गणेश सुरजूसे, अफसर खान, मनोज गवई,रामराव सावळे,सुहास इंगळे,प्रकाश उमाळे, ऍड प्रशात उमाळे, संघपाल अवचार,हिम्मत सिरसाट,रवींद्र गवई, अशोक तायडे,पवन सिरसाट,उमेश इंगळे,सागर उपर्वट, अतुल दांडगे,गुड्डू भारसाकळे, अश्विन अंभोरे,अनिकेत कवळकार,पप्पू सुर्वे,विक्की टेलगोटे,हर्षद इंगळे,दिनेश गाडेकर,मनीष तायडे,शुभम तिडके,रोशन इंगळे, शारिक पटेल यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: blood donation Balapurवंचित बहुजन आघाडीवंचित बहुजन युवक आघाडी बाळापुर
Previous Post

…तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू, संजय राऊतांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Next Post

मराठा महासंघ तेल्हारा तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर तालुकाध्यक्षपदी अंकुश सपकाळ यांची निवड

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Maratha maha sangh

मराठा महासंघ तेल्हारा तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर तालुकाध्यक्षपदी अंकुश सपकाळ यांची निवड

vanchit bahujan

सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी युवा नोंदणी मोहीम प्रारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.