तेल्हारा – दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी तेल्हारा येथे भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप करण्यात आले. यावेळी अजयदादा बंड, लखनदादा राजनकार (भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस), सतीशभाऊ जयस्वाल, रोशनभाऊ बोंबटकार, गोपालभाऊ बंड, हर्षल राजनकार, गजानन उंबरकार, (भाजप तालुका अध्यक्ष), अजय पोहनकार,भाजपा तेल्हारा शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका ,सरचिटणीस रवी गाडोदिया,भाजयुमो शहर अध्यक्ष गणेश इंगोले,विजू देशमुख,राहुल झापर्डे तसेच अनेक भाजपा व भाजप ओबीसी मोर्चा आणि योगेश अण्णा टिळेकर समर्थक प्रामुख्याने हजर होते