• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्ट्र : पहिल्या टप्प्याच्या लसीकरणाची योजना तयार; राज्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाईल

Team by Team
September 25, 2021
in Featured, Corona Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
लस
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस तीन कोटी लोकांना देण्यात येईल. त्यादृष्टीने राज्यभर कोल्ड चेन उभी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. केंद्राकडून त्यासाठीचे एसएमएस टप्प्याटप्प्याने येतील. त्यानुसार संबंधितांना लस देण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

केंद्र सरकारने यासाठी को-विन हे ॲप तयार केले आहे. सर्व राज्यांकडून त्यासाठीची माहिती मागविली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, कोरोनाच्या लढ्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि ५० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक यांना लस दिली जाईल. त्यासाठीची माहिती गोळा करून ॲपवर अपलोड करणे पूर्ण झाले आहे. येऊ घातलेली लस कशा पद्धतीने द्यायची, त्याची तयारी, आवश्यक प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मतदान केंद्र रचनेप्रमाणे बूथ तयार करून व्हॅक्सिनेशन केले जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

सरसकट प्रत्येकाला लस दिली जाणार का?
टोपे म्हणाले, ज्यांना प्राधान्याने लस देण्याची गरज आहे, अशांना लस आधी देण्यात येईल. त्यासाठी सगळी माहिती केंद्र सरकारने तयार केलेल्या ॲपवर नोंदवावी लागते. नोंद झाल्यानंतर संबंधितांना कोणत्या भागात, कोणत्या ठिकाणी लस दिली जाईल याचे मेसेज येतील. ते मेसेज आणि शासनाने मान्य केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखविल्यानंतर त्यांना लस मिळेल.कोणीही दबावतंत्राचा वापर करून लस मिळावी यासाठी प्रयत्न करू नये, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

शासकीय रुग्णालयांमधून रक्त मोफत दिले जात आहे. रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून केलेल्या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातल्या ५०० ब्लड बँक रक्त संकलनाचे काम करण्यासाठी व्यस्त झाल्या आहेत.

Tags: कोरोना लस
Previous Post

शिवभोजन थाळी योजनेचा घेतला आठ लाखांहून अधिक गरजूंनी लाभ

Next Post

तेल्हारा पंचायत समितीत कमिशनची लागण व भष्ट्राचाराची पालेमुळे लेखा विभागात!

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
तेल्हारा पंचायत समितीत कमिशनची लागण व भष्ट्राचाराची पालेमुळे लेखा विभागात!

तेल्हारा पंचायत समितीत कमिशनची लागण व भष्ट्राचाराची पालेमुळे लेखा विभागात!

नियमाचे पालन करून धार्मिक कार्यक्रम करा आमचे सहकार्य राहील-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

नियमाचे पालन करून धार्मिक कार्यक्रम करा आमचे सहकार्य राहील-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.