• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकिंग : १५ जानेवारीला होणार १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
81 1
0
ब्रेकिंग : १५ जानेवारीला होणार १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक
13
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोनामुळे स्थगित केलेल्या राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी रोजी मतदान होऊन 18 जानेवारी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची नोटीस 15 डिसेंबर रोजी संबंधित तहसीलदारांकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.

कोरोना महामारीमुळे मुदत संपलेल्या राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात होतील, असे वृत्त पुढारीने प्रसिद्ध केले होते. हे वृत्त खरे ठरले आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी 11 जानेवारीरोजी 20 एप्रिल ते 20 डिसेंबर दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून 31 डिसेंबरला छाननी होईल. 4 जानेवारील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

औरंगाबाद विभागातील 4 हजार 134 ग्रामपंचायतींचा समावेश असून पुणे विभागात 2 हजार 870, नाशिक विभाग 2 हजार 476, अमरावती विभाग 2 हजार 448, नागपूर विभाग 1 हजार 508 आणि कोकण विभागातील 798 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कोकणातील ठाणे जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायती, पालघर 3, रायगड 88, रत्नागिरी 479 आणि सिंधुदुर्ग 70 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 433, सांगली 152, सातारा 879, सोलापूर 658 आणि पुणे जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Tags: ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकी
Previous Post

क्राईम- मध्यरात्री पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Next Post

खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ! संत गजानन महाराज पादूका सस्थान क्षेञ मूडंगाव येथील चिमुकल्या विराटची रस्त्यासाठी थेट गडकरीकडे मागणी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ! संत गजानन महाराज पादूका सस्थान क्षेञ मूडंगाव येथील चिमुकल्या विराटची रस्त्यासाठी थेट गडकरीकडे मागणी

खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ! संत गजानन महाराज पादूका सस्थान क्षेञ मूडंगाव येथील चिमुकल्या विराटची रस्त्यासाठी थेट गडकरीकडे मागणी

मूर्तिजापूर येथे भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध

मूर्तिजापूर येथे भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.