अकोला -महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवसा निमित्य अशोका फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बेघर गोरगरीब गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटण्यात आले. यावेळी Adv पंजाबराव श्रीपत तिडके, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद डंबेलकर, फिरोज बाबा मोहन धनोकार, मनीष तायडे, टिकार दादा, बलवंत गोपनारायण ,महादेव भोंगळे ,फारुख बाबा ,अनिकेत इंगळे, राजेश गाडेकर ,सतीश सपकाळ, काना जीने, अनुराग तायडे ,राज तायडे, शुभम उपळवटे ,इत्यादी उपस्थित होते.