• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Team by Team
December 3, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 8 mins read
82 1
0
मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
51
SHARES
590
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांची मातृसंस्था म्हणून लौकीक प्राप्त असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापन दिन आज पत्रकार भवनात उत्साहात साजरा करण्यात आला. अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक निमवाडी परिसरातील पत्रकार भवनात मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात केक कापून मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या दैदिन्यमान ८२ वर्षाच्या वाटचालीचा लेखाजोगा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीरसाहेब यांनी मांडला.

 मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पत्रकार आरोग्य संरक्षण योजने अंतर्गत जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सर्व उपस्थित पत्रकार बांधवांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे संचालन जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांनी केले. शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी योजनेमध्ये कोरोना आजाराचा समावेश करण्यात यावा, तसेच कोरोना लस देण्याच्या प्राधान्यक्रमामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पोलिस यांच्या पाठोपाठ पत्रकारांचा समावेश करण्यात यावा, अशा दोन मागणीचे ठराव आजच्या सभेत पारित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. मोहन खडसे, गजानन सोमानी, राजु उखळकर, कमलकिशोर शर्मा, उमेश अलोने, दिपक देशपांडे, सुधाकर देशमुख, अजय चव्हाण, बी.एस. इंगळे, नंदू सोपले, अनिल मावळे, राजेश राठोड, नरेंद्र देशमुख, शरद गांधी, फुलचंद मौर्य, राम तिवारी, मुकुंद देशमुख आदि बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: मराठी पत्रकार परिषद
Previous Post

ब्रेक के बाद अवैध वाळूच्या वाहतुकीला उधाण तर दुसरीकडे नायब तहसीलदार गुरव यांची धडक कारवाई ७० ब्रास रेतीसाठा जप्त

Next Post

शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत रोहित्र शिकस्त, तरीही विद्युत कर्मचारी मात्र मस्त

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत रोहित्र शिकस्त, तरीही विद्युत कर्मचारी मात्र मस्त

शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत रोहित्र शिकस्त, तरीही विद्युत कर्मचारी मात्र मस्त

७ कोटीचा ZP गुरुजी – रणजितसिंह डीसले,जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव, भारताला पहिल्यादाचं मिळाला सन्मान

७ कोटीचा ZP गुरुजी - रणजितसिंह डीसले,जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव, भारताला पहिल्यादाचं मिळाला सन्मान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.