• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

आरसूड येथे दुचाकी व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा दबून तर दोघांचा पडून मृत्यू!

Editor by Editor
December 3, 2020
in अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
78 1
0
आरसूड येथे दुचाकी व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा दबून तर दोघांचा पडून मृत्यू!
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)–काल दिनांक 2 डिसेंबर रोजी आरसूड येथे दुचाकी व ट्रक यांच्यामध्ये भीषण अपघात होऊन एकाचा ट्रक खाली दबून तर दोघांचा तर पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे आहे की अडसूळ येथील शुभम धाब्यानजीक काल दुपारी एक वाजेदरम्यान निंबा फाट्याकडून कापूस घेऊन व हमाल घेऊन अडसूळ कडे येणाऱ्या टाटा 407 ने अडसूळ कडून येणाऱ्या दुचाकीवर थेट पलटी घातल्याने दुचाकीवरील तिन्ही इसम हे कापसाच्या ट्रक खाली आल्याने तिघांपैकी एक वयोवृद्ध इसमाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रक वरील दोन हमाल ट्रक वरून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील उपस्थित नागरिकांकडून सांगण्यात आले यावेळी अपघात झाल्याचे समजताच शुभम नवलकर या युवकाने लगेच मदत करण्यास सुरुवात केली तर श्री ब्रिक्स इंडस्ट्रीज चे मालक शेखर सिन्हा यांनी दबलेल्या तिन्ही जणांना वाचवण्यासाठी स्वतःची जेसीबी घेऊन घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीद्वारे ट्रक बाजूला करून दबलेल्या तिघांपैकी दोघाना वाचवण्यासाठी मोठी कामगिरी केली.ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणामुळे आपल्या साईटवर असलेल्या दुचाकी स्वारांना तसेच हमालाना आपला जीव गमवावा लागला .जखमी दुचाकी स्वारांना उपचारासाठी अकोला हलवण्यात आले .या घटनेत दुचाकीवरील मृतक प्रल्हाद किसन अडसने वय 65 रा शेगाव व ट्रकवरील मृतक जाबिर शहा जब्बार शहा व शेख मोबिन शेख इमाम रा अकोट यांचा यामध्ये मृत्यू झाला असून याबाबत तेल्हारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

सहकार क्षेत्रातील अजुन एक तारा निखळला,टाकळी येथिल रमेशमामा म्हैसने यांचे निधन

Next Post

MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन

MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन

बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान :अनुदानित दराने कडधान्य बियाण्याची उपलब्धता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.