• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

प्रवेशद्वाराला बेशरमचे तोरण बांधून न. प. कार्यालयावर विविध मागण्यांसाठी वंचितचा धडक मोर्चा

Team by Team
December 1, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
80 1
0
प्रवेशद्वाराला बेशरमचे तोरण बांधून न. प. कार्यालयावर विविध मागण्यांसाठी वंचितचा धडक मोर्चा
13
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा – आज वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तर्फे तेल्हारा नगर पालिकेवर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा नेण्यात आला होता यावेळी घोषणाबाजी करीत मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी याना देण्यात आले.

शहरात नगर पालिकेकडून अनेक सभागृहे तसेच उद्याने बांधण्यात आले मात्र या न प मालिकेच्या सभागृहाची दयनीय अवस्था झाली असून न प प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तसेच शहरातील इतर मागण्यासाठी आज वंचितचा धडक मोर्चा तेल्हारा पालिकेवर धडकून निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणे, मिलिंद नगर, भीम नगर, पंचशील नगर, इंदिरानगर, सिद्धार्थ नगर, लुंबिनी नगर व छत्रपती शाहू महाराज नगर येथे युवकांच्या साठी स्वतंत्र जिम उपलब्ध करून देणे व त्याठिकाणी सामाजिक सभागृह बांधणे व हायमास्ट लाईट उभारणे,दुरावस्थेत असलेल्या सभागृहाची स्वछता करून व्यवस्थित करावे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धडक मोर्चामध्ये करण्यात आल्या यावेळी नगर परिषद प्रेवशद्वाराला बेशरम चे तोरण बांधुन नगर परिषदेचा जाहिर निषेध करण्यात आला.यावेळी राजेंद्र पातोडे प्रदेश प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी तथा , प्रमोद देंडवे जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी, सचिन शिराळे प्रसिद्धीप्रमुख, नरेंद्र बेलसरे जिल्हा नेते, विकास पवार शहराध्यक्ष,अशोक दारोकार महासचिव तेल्हारा तालुका, पद्माताई गवारगुरु तालुका अध्यक्षा महिला आघाडी, कल्पना हिवराळे शहराध्यकक्षा महिला आघाडी, धीरज वरठे मा अध्यक्ष, सैफुल्ला खान यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मागण्यापूर्ण न झाल्यास न प अधिकारी व पदाधिकारी याना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनाकरिता पाय ठेऊ दिल्या जाणार नाही असा दम देण्यात आला.तसेच मुख्याधिकारी यांनी माझ्या अधिरकत्यात येत असलेल्या बाबी पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन इतर बाबी सभागृहात मांडू असे मुख्याधिकारी यांनी यावेळी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

Tags: vanchit bahujan aaghadiवंचित बहुजन आघाडी
Previous Post

तेल्हारा पालिकेचा बेजबाबदारपणा! अन संतप्त शेतकऱ्यांनी जनावरे बांधली थेट पालिकेच्या प्रवेशद्वाराला

Next Post

अकोला: श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पुन्हा आचारसंहितेचा भंग;गुन्हा दाखल करण्याची मागणी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला: श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पुन्हा आचारसंहितेचा भंग;गुन्हा दाखल करण्याची मागणी

अकोला: श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पुन्हा आचारसंहितेचा भंग;गुन्हा दाखल करण्याची मागणी

गुणपत्रिका जमा न करणाऱ्या महाविद्यालयांवर विद्यापीठ कायद्यानुसार कार्यवाही करा- सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई

गुणपत्रिका जमा न करणाऱ्या महाविद्यालयांवर विद्यापीठ कायद्यानुसार कार्यवाही करा- सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.