• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ओबीसी वरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : प्रा.तुकाराम बिडकर

Team by Team
November 27, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
86 1
0
ओबीसी वरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : प्रा.तुकाराम बिडकर
18
SHARES
624
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (सुनिल गाडगे): ओबीसी मधील अठरापगड जाती ला बाहेर काढण्यासाठी काही नेत्यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे हे ओबीसी आरक्षणाला छेद देण्याचे षडयंत्र असून हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी राज्यात आता ओबीसी समाज याला प्रखर विरोध करत असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या आंदोलनात उडी घेतली असून ओबीसी वरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी दिला आहे,त्या साठी नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली,या प्रसंगी प्रा.तुकाराम बिडकर बोलत होते,यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रा.सदाशिव शेळके, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा मायाताई ईरतकर महानगराध्यक्ष ज्योती भवाने महानगर कार्याध्यक्ष प्रा.श्रीराम पालकर, प्रा.विजय उजवणे, सुभाष वाईनदेशकर, यांनी मार्गदर्शन केले.

या संदर्भात २ डिसेंबर रोजी दुपारी 2 वा स्वराज्य भवन येथुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, त्यात ओबीसी सबंधीत अनेक मागण्या चे निवेदन शासनाला देण्यात येणार आहे. तरी ओबीसी मधील सर्व समाजानी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला महादेव साबे,सुरेंद्र उगले, गजानन बारतासे, सुनील उंबरकर, कैलास इंगळे,परशराम बंड, रामदास नवलकर,वर्षाताई बगाडे,दिपमाला खाडे, शारदा थोटे,पुजाताई गाडगे, तुळसाबाई गाडगे, ज्योती भवाने, बाळकृष्ण काळपांडे, ज्ञानेश्वर बोदडे, रामदास नवलकर, नंदकिशोर बहादुरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: ओबीसीं
Previous Post

दहीहंडा पोलिस स्टेशनला नवीन कारभारी येताच एकाच दिवशी दोन धडाकेबाज कारवाया

Next Post

वंचित बहुजन आघाडीने दिलेला शब्द “कट केलेला विद्युत पुरवठा पुन्हा जोडुन” पाळला

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वंचित बहुजन आघाडीने दिलेला शब्द “कट केलेला विद्युत पुरवठा पुन्हा जोडुन” पाळला

वंचित बहुजन आघाडीने दिलेला शब्द "कट केलेला विद्युत पुरवठा पुन्हा जोडुन" पाळला

वान धरणाच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक दिले धरणे;अकोला, बाळापूर चा प्रस्ताव फेटाळण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वान धरणाच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक दिले धरणे;अकोला, बाळापूर चा प्रस्ताव फेटाळण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.