• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

संत शिवराम महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सव रद्द मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थित होणार कार्यक्रम

Team by Team
November 19, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
संत शिवराम महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सव रद्द मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थित होणार कार्यक्रम
13
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली वरुर जऊळका नगरीमध्ये दरवर्षी संत शिवराम महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव कार्तिक पौर्णिमेला फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पण यावर्षी कोरोना संकटामुळे यात्रेमध्ये खेळण्यांच्या दुकानावर बंदी असून प्रत्येक पालखी सोहळा फक्त विणेकरी आणि पताकधारी अशा पाच वारकऱ्यांना सहभाग घेता येईल, वारकर्‍यांना मास्कचा वापर करुन सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक राहील 65 वर्षाच्या वरील व दहा वर्षाच्या आतील भाविकांनी येऊ नये व सर्व कार्यक्रम शासनाच्या नियम अटी चे पालन करुन पार पाडला जाईल असे नियोजन विठ्ठल रुक्मिणी संस्थान वरुर जऊळका माध्यमातून करण्यात आले असून सर्व कार्यक्रमाची माहिती एस डी ओ ऑफिस अकोट, दहीहंडा पोलीस स्टेशन, आमदार सावरकर साहेब, खासदार संजय धोत्रे, आमदार रोहित दादा पवार,पालकमंत्री श्री बच्चुभाऊ कडू यांना देण्यात आले असून शासनाने आपल्या स्तरावर सहकार्य करावे ही विनंती चे निवेदन एकनाथ महाराज पवार ,वासुदेव महाराज खोले, गणेश महाराज शेटे, श्रीधर महाराज पातोंड,कपिल दादा ढोके, कुलदीप पाटील वसु, निखिल भाऊ गावंडे यांनी निवेदन दिले

कार्यक्रमाचे आयोजन भगवान भाऊ पवार ,भानु भाऊ पवार, सुनील भाऊ राजगुरू, विनोद भाऊ नायसे, भास्कर बहाळ, बच्चू पाटील वानखेडे, श्री राम बोचरे, गोलू साबळे, ज्ञानेश्वर बोरकर, सुधाकर धानोरकर, नरेश गोटेकर ,गोपाल कराळे, हरिभाऊ अवारे,पप्पु भाऊ शिरसाठ , गजानन ऊखारे , संजू पाटील वानखेडे, गणेश भाऊ गुंजकर , प्रकाश डोईफोडे, श्रीकृष्ण सांगळे, ज्ञानेश्वर नायसे, ओम पाटील पडोळे, बंडू शिरसाट, बंडू निकम, सुखदेवराव नांदोकार, विठ्ठलराव खळसान, रतन पाटील वानखेडे, दिगंबर पाटील गावंडे, डॉक्टर मोहता साहेब, सुरेश भाऊ भूतळा,रामेश्वर गिते,उमेश कात्रे, सुधाकर रामेकर सोपान ऊकर्डे, ज्ञानेश्वर पातोंड, ज्ञानेश्वर पवार, देविदास निकम,गजाननराव पोचपोहे , गोपाल कराळे ,बळीराम आगरकर,चेतन डोईफोडे, शंकर वरहिकर ,गणेश बोरकार , मधु भाऊ खोले,गोपाल आवारे, रामाजी थोरवे , रामाजी नागरगोजे, काशिनाथ हिंगणकर,अर्जुन जगताप, गणेश गुंजकर , रामेश्वर पडोळे गोपाल पडोळे, ज्ञानेश्वर नायसे श्रीकृष्ण सांगळे,नामदेव डोंगरे,वासुदेव पाटील पडोळे,श्रासवणजी कात्रे ,मनोहर भाऊ डोके, अरुण भाऊ शेटे, गजानन विठ्ठल पडोळे,प्रदीप भाऊ शेटे, बाळूभाऊ दळकार, राजू डोके, विनायक शेटे, ऋषी पवार, संदीप पाचपोहे, कोगदे बुवा व समस्त वरुर जऊळका ग्रामस्थ मंडळी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करतील

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: संत शिवराम महाराज
Previous Post

अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र

Next Post

अकोला जिल्ह्यात डाक अदालतीचे 1 डिसेंबर रोजी आयोजन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
अकोला जिल्ह्यात डाक अदालतीचे 1 डिसेंबर रोजी आयोजन

अकोला जिल्ह्यात डाक अदालतीचे 1 डिसेंबर रोजी आयोजन

प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रचार रथाला दाखविली जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी

प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रचार रथाला दाखविली जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.