• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लक्ष्मीपूजन कसे करावे? जाणुन घ्या आजचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

Team by Team
November 14, 2020
in Featured
Reading Time: 1 min read
86 1
0
लक्ष्मीपूजन कसे करावे? जाणुन घ्या आजचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
13
SHARES
622
VIEWS
FBWhatsappTelegram

शनिवार दि. 14 नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी आणि श्री लक्ष्मीपूजन हे दीपोत्सवातील दोन महत्त्वाचे मंगल योग आहेत. शनिवारी पहाटे स्नान होताच देवांचे पूजन करून घरी केलेला फराळ दाखवून इष्टमंदिरात जाऊन देवासमोर फराळ ठेवणे. ज्या स्नेहीजन मित्राकडे कोणी स्वर्गस्थ झाले असेल, त्यांची सांत्वना म्हणून फराळ द्यावा. सर्वश्रेष्ठ मानवधर्म या वर्षी सर्वांनीच पाळलाच पाहिजे असा आहे.

दीपावली महोत्सवी, चार प्रमुख दिवसांपैकी ‘चतुर्दशी’ या प्रथम दिवशीच दुपारी 2.17 ला संपून 2.18 ला अमावस्या चालू होते. दुपारनंतर अमावस्येचे लक्ष्मीपूजनोत्सवाचे कार्यक्रम चालू होणार असल्यामुळे दिवाळी मुहूर्तावर चालू करावयाचे सर्व शुभारंभी सोहळे सकाळीच सूर्योदय ते दुपारी 2 पूर्वी नैवेद्य, महाप्रसाद- मिष्टान्‍न भोजनाने संपन्‍न करावेत आणि संध्याकाळी व रात्री लक्ष्मीपूजनाची तिथी असल्यामुळे प्रदोषकाळी दिवेलागणीच्या ‘संध्या’समयी सायं. 6.30 ते रात्री 8.30 पर्यंत, रात्री 9 ते 11 पर्यंत ‘लक्ष्मीपूजन’ सोहळा करावा. (क्षयिष्णु औदसा – अलक्ष्मी) दारिद्य्र पळवून लावण्यासाठी नव्या केरसुणीचे (ही दारिद्य्र झटकण्यासाठी) पूजन हा या दीपोत्सवातील प्रमुख भाग असतो. जुन्या कचर्‍याबरोबरच जुन्या केरसुणीचे विसर्जन करून नवी केरसुणी ही नवलक्ष्मीच्या वर्धिष्णुतेचेच एक प्रतीक.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

पेढे, बर्फी वगैरे इतर मिठाई कितीही खोकी – पेटारे भरभरून नैवेद्य दाखवून वाटली तरीही बत्तासे – साखरफुटाणे, लाह्या-चिरमुरे यांची उधळण ही ‘बहुजन हिताय। बहुजन सुखाय।’चे प्रतीक हे कधीही विसरायचे नाही.

धनलक्ष्मी नमस्तुभ्यम्
सर्व-वैभव-वर्धिनी।
नूतने विक्रमे -वर्षे (2077)
भव समृद्धि -दायिनी॥

अशी प्रार्थना करून ॥ ॐ ॥ ॥ श्री ॥ स्वस्तिक चिन्ह चित्रांकित चौरंगावरील लक्ष्मीला भक्‍तिभावभरित हृदयाने पूजावे, भजावे आणि पुढील वर्षाच्या भरभराटीची सर्वांनी साष्टांग दंडवताने देवीला पूर्ण शरणागतीने प्रार्थना करावी. लक्ष्मी प्रसन्‍न होऊन सर्व मंगलकामना, सदिच्छा पूर्ण करते.

श्री लक्ष्मीपूजन मुहूर्त
सायंकाळी 6.30 ते 8.30
रात्री 9.00 ते 11.00

Tags: नरकचतुर्दशी आणि श्री लक्ष्मीपूजन
Previous Post

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 28 जणांचे अर्ज वैध,उमेदवारांकडून एकूण 65 अर्ज दाखल

Next Post

फेसबुकने सिक्रेट चॅट करणाऱ्यांसाठी आणले नवीन फिचर! इन्स्टाग्राम आणि मेसेंजरवर ‘असा’ करा वापर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
फेसबुकने सिक्रेट चॅट करणाऱ्यांसाठी आणले नवीन फिचर! इन्स्टाग्राम आणि मेसेंजरवर ‘असा’ करा वापर

फेसबुकने सिक्रेट चॅट करणाऱ्यांसाठी आणले नवीन फिचर! इन्स्टाग्राम आणि मेसेंजरवर 'असा' करा वापर

लोणार सरोवराला रामसार स्थळाचा दर्जा

लोणार सरोवराला रामसार स्थळाचा दर्जा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.