• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आता डायरेक्ट whatsapp वरुन पैसे पाठवा!

Media Desk by Media Desk
November 6, 2020
in Featured, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
79 1
0
व्हॉट्सऍप
22
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतातील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना आता आणखी एक नवीन खुशखबर मिळाली आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन आर्थिक देवाण-घेवाण करता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय या कंपनीने गुरूवारी (दि.५) रोजी यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला परवानगी दिली आहे.

मागील काही वर्षांपासून व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठविण्याची सुविधा सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय या कंपनीने UPIवर आधारित पेमेंट व्यवस्था बनवली आहे. या सेवेनुसार आर्थिक व्यवहारातील देवाण-घेवाण होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना घरबसल्या हातात पैसे मिळणार आहेत. याआधीही या प्रणालीची चाचणी केली होती.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

भारतात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंटचा पर्याय उपलब्ध असल्यास हे सोपे होणार आहे. जर हा पर्याय उपलब्ध नसल्यास, व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून हा पर्याय आपण मिळवू शकतो. तसेच व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याला डेबिट कार्ड लागणार आहे. हे डेबिट कार्ड UPI ला सर्पोट करणार आहे. यानंतर खाली आलेल्या पर्यायापैकी बँकेची निवड करून आपली माहिती भरावी लागणार आहे.

फेसबुकचे इंडिया हेड अजित मोहन यांनी याविषयी सांगितले की, ‘भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याचे प्रात्यक्षिक आले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवू शकणार आहेत. या सेवेबद्दल आम्ही उत्साही आहोत की, कंपनी भारतात डिजिटल पेमेंट करण्यातही योगदान देणार आहे.’

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या निवेदनात म्हटले की, ‘आजपासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पैसांची देवाण- घेवाण करता येणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठविणे मेसेज पाठवण्या इतके सोपे असणार आहे.’

रायटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने पेमेंट सेवेसाठी पाच मोठ्या बँकांसोबत (ICICI bank, HDFC bank, Axis bank, SBI आणि JIO Payments bank) करार केला आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हॉट्सअ‍ॅपलाच पैसेच येणार नाही तर UPI सिस्टीमला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अ‍ॅपवर पैसे पाठविता येणार आहे. यातील विशेष म्हणजे, समोरची व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करत नसेल तरीही त्याला पैसे पाठविता येणार आहेत. तसेच ही सुविधा सुरक्षित असल्याचे ही सांगितले आहे.

Previous Post

दहावी-बारावी परीक्षा होणार तरी कधी? थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती!

Next Post

राज्य सरकारी कर्मचारी २६ नोव्हेंबरला संपावर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
strike

राज्य सरकारी कर्मचारी २६ नोव्हेंबरला संपावर

ऑनलाईन

आजपासून शिक्षक, विद्यार्थ्यांना १४ दिवसांची दिवाळी सुट्टी!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.