रिधोरा(पंकज इंगळे)- येथे घरोघरी जाऊन मोदी सरकार ने आणलेल्या केंद्रीय शेतकरी विधायक यांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आहे कोरोना रोगाच्या नियंत्रणासाठी हि मोहीम घरोघरी केली जात आहे राज्यातील शेतकरी वर्गावर अतिवृष्टी चे संकट आले असून अद्यापही केंद सरकारने मदत जाहीर केली नाही राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले केंद सरकार महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांवर परपोच करत आहे हा दुजा भाव का करत आहे असा रोष व्यक्त केला जात आहे मा.उध्दव ठाकरे मा.शरद पवार आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झाले एका वर्षात शेतकरी हिताचे निर्णय या सरकारने घेतले आहे त्या मध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना, अतिवृष्टी साठी १० हजार कोटी रुपये पॅकेज राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतले असल्याने शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत या स्वाक्षरी मोहीम मध्ये दिसून आले.येत्या काळात केंदात काॅंग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा निर्णय सुध्दा या शेतकरी वर्गाने घेतला आहे . व्याळ्यात हि मोहीम काॅंग्रेस कार्यकर्ते उज्ज्वल अंभोरे,मंगेश वानखडे, राजेश मेहरे, सुधाकर सिरसाठ, अरूण काळपांडे,) सोनु सिरसाठ,सतिष काळबागे, नागेश गवई,शेख अजिम यांनी राबविली