चोहट्टा बाजार(पूर्णा खोडके)- आज दि 21/10/2020रोजी
पनोरी गावामध्ये आज कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना तोंड खुरी पाय खुरी चे लसीकरण
यावेळी रेल पशु वैद्यकीय अधिकारी हनुमंते. सोळंके परिचारक. गणेश बुटे. विजय दाते. आशिष बडादिया. कैलास बुटे.राजू बुटे. सुरेश श्रीनाथ. गोपाल बुटे. प्रमोद बुटे. गजानन बुंदे. सुरेश बुंदे. आदी उपस्तिथ होते.