• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हाऱ्यातील स्मशानभूमी व कब्रस्थानच्या कामात भ्रष्टाचार! चौकशी समिति नेमण्याची नागरिकांची मागणी

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 20, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
भ्रष्टाचार
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा – तेल्हाऱ्यातील स्मशानभूमी व कब्रस्थान मधील कामात झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात चौकशी समिति नेमन्यात यावी या करिता नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकड़े निवेदन देऊन मागणी केली आहे.
तेल्हारा नगर परिषदेच्या माध्यमातून ७२,४०,४४६/- रुपयांचे हिंदू स्मशानभूमी आवार भिंत व विकास कामे तसेच ७२,७१,६११/- रुपयांचे मुस्लीम कब्रस्थान आवार भिंतीचे व विकास कामे चालु असतांना कामांमध्ये संबंधित ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याबाबत आपल्या कड़े या पूर्वी तक्रार करण्यात आली होती तसेच .मुख्याधिकारीव नगर परिषद, तेल्हारा अध्यक्षा यांना लेखी तक्रार करून तसेच तोंडी सांगून कळविले होते. होत असलेला भ्रष्टाचार थांबवण्याची विनंती केली होती, परंतु तरी सुद्धा त्यांनी सदर कामात भ्रष्टाचार केलाच.

सदर दोन्ही कामांमध्ये आवार भिंती करिता जे खड्डे खोदावे लागतात ते अंदाज पत्रकाप्रमाणे खोदल्या गेले नाहीत. वस्तुस्थिती, अंदाजपत्रक व एम बी रेकॉर्ड मधील घेतलेले मापे यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. अंदाजपत्रका प्रमाणे खड्ड्यांची लांबी-रुंदी, तसेच इतर कामे झाले नसल्याचे तक्रार कर्त्यानी खात्रीपूर्वक सांगितले आहेत तसेच हिंदू स्मशानभूमीत जे पेवर्स ब्लॉक बसविण्यात आले त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत आहे. पेवर ब्लॉकच्या खाली ज्या प्रमाणात मुरूम टाकावयास पाहिजे त्या प्रमाणात टाकण्यात आला नाही. कोठे कोठे तर मुरुमच टाकण्यात आला नाही. पेवर ब्लॉकचे काम सुद्धा अंदाज पत्रकाप्रमाणे झाले नाही. त्यामुळे याकामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सदर सर्व काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे . तरी आपण सदर कामांची आपल्या स्तरावरून विनाविलंब चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी व
भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण पाठीशी घालणार नाही व . सदर कामांच्या तपासणी करिता जो काही खर्च येईल तो आम्ही
करण्यास तयार आहोत यापूर्वी सुद्धा निवेदनातून नमूद करण्यात आलेआहे . सदर कामांची विनाविलंब चौकशी करून कारवाई न केल्यास उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल.असा इशारा सुध्दा देण्यात आला होता तसेच निवेदनाच्या प्रती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना . अशोकजी चव्हाण , पालकमंत्री ना. बच्चूभाऊ कडू , .आ.
गोपीकिशनजी बाजोरिया , .आ.डॉ. रणजित पाटील , आ. अमोलदादा मिटकरी यांच्याकडे पाठविण्यात आल्यात भृष्टाचारच्या कामा बाबत एक चौकशी समिति गठित करून चौकशी करण्यात यावी अशी मांगनी
प्रशांत वाळके यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्या कड़े दिलेल्या निवेदनातून केलि आहे . जिल्हाधिकारी भृष्टाचाराच्या तक्ररारी बाबत काय निर्णय घेतात या कड़े सर्वांचे लक्ष लागले आहे .

Tags: भ्रष्टाचार
Previous Post

* नो मास्क नो सवारी व नो मास्क नो राईड अंतर्गत निर्देश न पाळणाऱ्या शेकडो ऑटो व दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई, नागरिकांनी स्वतः हुन निर्देश पाळण्याचे शहर वाहतूक शाखेचे आवाहन*

Next Post

दगडपारवा पारवा धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेहाचा अवघ्या वीस मिनिटांत संत गाडगेबाबा पथकाने लावला शोध

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
युवक

दगडपारवा पारवा धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेहाचा अवघ्या वीस मिनिटांत संत गाडगेबाबा पथकाने लावला शोध

जिल्हाधिकारी

जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती बैठक चराई क्षेत्रावरील अतिक्रमणांबाबत ग्रामपंचायतींनी तात्काळ कारवाई करावी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.