• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मंदिर उघडण्यासाठी अकोट भाजपा चे उपोषण करून आंदोलन

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 13, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
80 0
0
आंदोलन
12
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला(प्रदिप कोलटक्के)- भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील मंदिरे आघाडी सरकारने तातडीने उघडावीत या साठी आकोट तालुक्यातील वेताळ बाबा संस्थान येथे भाजपा आकोट ग्रामीण च्या वतीने लाक्षणिक उपोषण करून आंदोलन केले.बार सुरू केले,मंदिर बंद का असा सवाल करून मंदिर त्वरित उघडावीत अश्या घोषणा देऊन राज्य सरकार चा निषेध केला.या वेळी तालुका अध्यक्ष प्रा.अशोकराव गावंडे,राजेश नागमते,जिल्हा चिटणीस मधुकरराव पाटकर, आत्मा समितीचे माधवराव बकाल,शेतकरी आघाडीचे संदीपभाऊ उगले,प स सदस्य संतोष शिवरकार, गजाननभाऊ नळे, अनुसूचित आघाडीचे उमेशभाऊ पवार,ग्राममंडल अध्यक्ष किशोर बुले,तालुका सरचिटणीस किशोरभाऊ सरोदे व विठ्ठल वाकोडे राजू गायकवाड,युवा मोर्चाचे प्रवीण डिक्कर, गोपाल पेठे,रोशन वानखडे, मंगेश ताडे,अजय खडसान,गजानन यादव,ज्ञानेश्वर आढे,सुभाषजी मुकुंदे,मोहनभाऊ सावरकर,मनोज खंडार,संतोष ढोणे,महादेव कवळकार,आकाश जवंजाळ,विठ्ठलराव ठोकळ,प स सदस्य नितेश तायडे,अनील इंगळे,एकनाथराव वानखडे,निलेश वाघोडे, गोपाल आमले,आकाश वाकोडे,विक्रम सोलकर, सागर खंडार,महादेवराव रेखाते,मंदिराचे पुजारी व विश्वस्त नारायणराव खंडार शुभम लोने हे सहभागी होऊन लाक्षणिक उपोषण करून आंदोलन केले.

Tags: आंदोलनभाजपा
Previous Post

ठरलं…एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित,लवकरच होणार घोषणा

Next Post

तेल्हारा तहसीलदार पदी परीविक्षाधीन तेजश्री कोरे रुजू,वाळुमाफियांमध्ये धास्ती!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तहसीलदार

तेल्हारा तहसीलदार पदी परीविक्षाधीन तेजश्री कोरे रुजू,वाळुमाफियांमध्ये धास्ती!

आंदोलन

उद्धवा दार उघड, मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे आंदोलन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.