• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ब्रेकींग- ८० फुट ऊंच पाण्याच्या टाकी वर चढलेल्या महीलेला रेस्क्यु ऑपरेशन करुन सायंकाळी सहा वाजता सुखरुप वाचविले

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 10, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
ऑपरेशन
15
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

बार्शीटाकळी (सुनिल गाडगे)- ९ /१०/२० बार्शीटाकळी येथून जवळच असलेल्या येथील गोरव्हा गावातील ग्रामपंचायत जवळ असलेल्या अंदाजे.८० फुट ऊंच पाण्याच्या टाकी वर आज सकाळी मुंबईहून आलेल्या अंदाजे. २७ वर्षीय महीला ही दुपारी १:३० वाजताच्या सुमारास अचानक आत्महत्या करण्याच्या दृष्टीने टाकीवर चढली तेव्हा गावातील सर्व लोकां भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही महीला काहीही केल्या खाली उतरण्याच्या तयारीत नव्हती दुपार पासुन गावकरी तथा पोलीसांनी केलेल्या प्रयत्नानंतरही ती महीला खाली यायला तयार होत नव्हती शेवटी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तीरुपती राणे साहेबांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करण्यासाठी पाचारण केले.लगेच क्षणाचाही विलंब न करता जिवरक्षक दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी ऋषीकेश तायडे, मयुर कळसकार आणी रेस्क्यु साहीत्य घेऊन 30 मिनटात घटनास्थळी पोहचले यावेळी लगेच दीपक सदाफळे यांनी बाॅडी हाॅर्नेक्स दोन आणी कॅराबिनर डबल फुली वायर रोप घेऊन झुमर घेऊन वर चढले आणी त्या महीलेशी समुपदेशन करुन विश्वासात घेतले आणी त्या महीलेला लगेच बाॅडी हाॅर्नेक्स घालुन वायर रोप च्या साहाय्याने पॅकअप केले.यावेळी पोलीस कर्मचारी आणी गावातील काही तरुण तीला समजुत घालण्यासाठी वर थांबलेले असतांना ती काही केल्या आयकुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. कधीही उडी मारून आत्महत्या करेल काही नेम नव्हता. परंतु जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी मोठया शिताफीने कसोशीने प्रयत्न करुन शेवटी सायंकाळी सहा वाजता सुखरुप खाली काढले. पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्या महीला सुखरुप आहे.यावेळी बार्शिटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तीरुपती राणे साहेब, ऐपीआय.शाम तायडे साहेब,हे.काॅ.संजय भगत,पो.काॅ.अमोल पवार,हो.गा.महादेव नेमाडे, हे हजर होते, यावेळी सरपंच राजेश खांबलकर,पो.पा.सुनिताताई खांबलकर, ग्रा. पं.स. संदीप राठोड,सुरेश डोंगरे, आणी गावकरी हजर होते.यावेळी सागर डोंगरे, अभिषेक डोंगरे,अजय डोंगरे, आणी हेड.काॅ. संजय भगत,पो.काॅ. अमोल पवार,यांनी सहकार्य केले अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

असे झाले रेस्क्यु ऑपरेशन जिवरक्षक दीपक सदाफळे हे चित्तथरारक रेस्क्यु ऑपरेशन करतांना याकडे गावकरी श्वास रोकुन पाहत होते. एक महीना आधी ही महीला बाळंतीण झालेली आहे या सोबतच ती खुप डीफ्रेशन मध्ये होती काहीही बडबड करत होती.तीच्या बोलण्यावरुन ती खुप टॅलेंट आणी सुशिक्षित दीसुन येत होती अशावेळी ती महीला कोणत्याही क्षणी संधी मिळताच खाली उडी मारण्याच्या मनस्थितीत होती परंतु दीपक सदाफळे यांचा आपत्ती व्यवस्थापनात दीर्घ काळ असलेला अनुभव यातुन तीचे समुपदेशन केले आणी लगेच त्या महीले सोबत बापाचे नाते जोडुन तीला विश्वासात घेतले कारण पहिल्यांदा नेहमीप्रमाणे जिवरक्षक दीपक सदाफळे यांना रेस्क्यु ऑपरेशन च्या आधी जागेवरची परीस्थिती ट्रेस करुन घेण्यासाठी ते पटाईत आहेत यातुन या महीलेचे आई वडील मरण पावले असल्याचे निदर्शनास येताच हीच नाजुकडी पकडुन जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी तीच्या सोबत बापाचे नाते लावले हे विशेष. नंतर ती खाली यायला तयार झाली. परंतु दीपक सदाफळे हे अशावेळी विश्वास ठेवत नाहीत आपत्ती व्यवस्थापनात डीसीप्लिन हेच टार्गेट ते ठेवतात यामुळे ती महीला कोणत्याही क्षणी उडी घेऊ शकते यामुळेच रोपक्लायबिंग करतांना सोबतच वायर रोप च्या साहाय्याने कव्हरिंग देत दीपक सदाफळे यांनी त्या महीलेला सुखरुप खाली काढले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: ऑपरेशन
Previous Post

परतीच्या पावसाने चेलका येथील कपाशीचे नुकसान.

Next Post

अकोट ग्रामीण चे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना भागवत कथेमध्ये कोरोना योद्धा पुरस्कार

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
योद्धा पुरस्कार

अकोट ग्रामीण चे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना भागवत कथेमध्ये कोरोना योद्धा पुरस्कार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी

ओबीसी आरक्षणाला धक्‍का लावणार नाही : उद्धव ठाकरे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.