• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोना : शाळा १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 7, 2020
in Featured, फिचर्ड, राष्ट्रीय, शिक्षण
Reading Time: 1 min read
79 1
0
शाळा
18
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली :

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या देशभरातील शाळा 15 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करण्यासंबंधीचे निर्देश यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा तसेच भौतिक दुरत्वाच्या मानकांचे पालन करीत शालेय शिक्षणासाठी स्वत:ची मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी, असे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेही दिले आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

राज्य सरकारांनी राज्यातील स्थिती लक्षात घेत पालकांसोबत चर्चा करून शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय घ्यावा, असे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता योग्य नियमावली (एसओपी) तयार करण्याचे महत्त्वाची जबाबदारी आता केंद्राकडून राज्यांच्या शिक्षण विभागावर सोपवण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाचा सामूहिक फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे देशभरातील शाळा, महाविद्यालये गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. 1 ऑक्टोबरला देशात ‘अनलॉक-5’ घोषित करण्यात आला. या अनलॉकमध्ये 15 ऑक्टोबरपासून नियंत्रण क्षेत्र वगळता इतर भागातील शाळांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली सरकारने यापूर्वीच 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशात कोरोना स्थिती लक्षात घेता आणखी काही राज्य सरकारांकडून अशा प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शाळेत पूर्णवेळ मास्क अनिवार्य

शाळेत विद्यार्थ्यांदरम्यान सहा फुटांचे अंतर ठेवावे लागेल. वर्गखोली, मैदान, प्रयोगशाळेत पूर्णवेळ मास्क घालावा लागेल. हात स्वच्छ ठेवण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. शाळेत प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान तपासणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थिती संबंधित नियमांमध्ये लवचिकता आणावी लागेल.

Tags: शाळा
Previous Post

हाथरस प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा, चर्मकार युवा फॉऊंडेशनची मागणी

Next Post

ख्रिश्चन समाजाच्या मालकीची शेतजमीन हडपण्याचा डाव!,जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जमीन

ख्रिश्चन समाजाच्या मालकीची शेतजमीन हडपण्याचा डाव!,जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन

आंदोलन

कोरोना नव्हे तर उपासमारीनेच मरण्याची वेळ!मंडप बिछायत असोसिएशनचे धरणे आंदोलन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.