• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेतकऱ्यांच्या छातीवरून उठण्याची प्रामाणीकता दाखविणाऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्यास तयार- डॉ.निलेश पाटील

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
October 5, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
80 1
0
शेतकरी
13
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

एका दाण्याचे हजार दाणे करून संपत्तीची निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वातंत्र्योत्तर काळात विविध सरकारी बंधनांनी जर्जर केले.शेतीतील सरकारी हस्त क्षेपाने शेतकरी भूमीस्वामीचे भोगवटदार झाले,86%शेतकरी अल्पभूधारक झाले.लाखो शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा पायी मरणास कवटाळले. एका दाण्याचे हजार दाणे करण्याचा धंदा घाटयाचा धंदा झाला असेल तर तो फक्त त्या धंद्यातील अनाठायी सरकारी हस्तक्षेपाने.

असे असतांना आजवर कुठल्याही सरकार ला 6% पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा शेतमाल न्यूनतम मूल्याने खरेदी करता आला नाही.आजवर कुठल्याही सरकार ला शास्त्रोक्त उत्पादन खर्च काढता आल्याचा ईतिहास नाही.संपुर्ण शेतमाल सरकारने विकत घ्यावयाचा ठरवल्यास अनेक राष्ट्राचा बजेट एकत्रित करावा लागेल एवढी अक्कल नसलेल्या लोकांनी पुन्हा दिडपटीचे नसलेले ढोल बिनडोक पणे वाजवून शेतकऱ्यांना अधिकचे पर्याय मिळण्याच्या आड येऊ नये.खुल्या अर्थव्यवस्थेचे प्रणेते डॉ.मनमोहन सिंह यांच्या काँग्रेस सह, मुलाखती,आत्मचरित्रातून शेतकऱ्यांना सरकारी हस्तक्षेपातून मुक्त करण्याची गरज प्रतिपादित करणाऱ्या मा.शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस वा शेतकऱ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देणाऱ्या व त्यांच्या पायांतील जोखड काढण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा पक्षाला आपण संपूर्ण पाठिंबा देऊ किंवा त्यांच्या पक्षातही कार्यकर्ता म्हणून प्रवेश करू परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या आड येणारी राजकीय गिधाडेच आजूबाजूला दिसत असून त्याला एकही राजकीय पक्ष अपवाद नाही. जी काही तुटकी फुटकी मोकळीक मिळते आहे ती आर्थिक अपरिहार्यतेतून मिळत असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे युवा विदर्भ प्रमुख डॉ.निलेश पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: शेतकरी
Previous Post

हवं तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू,ठाकरे सरकार मधील राज्यमंत्र्यांचे मोठे विधान

Next Post

आदिवासी अधिकार कार्यकर्ता नासरी चव्हाण यांचा ‘वंचित’ मध्ये जाहीर प्रवेश

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
आदिवासी

आदिवासी अधिकार कार्यकर्ता नासरी चव्हाण यांचा 'वंचित' मध्ये जाहीर प्रवेश

अहवाल पॉझिटीव्ह

69अहवाल प्राप्त; चार पॉझिटीव्ह, 53डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.