• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मिटकरींचे ट्विट, म्हणाले…

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 29, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
चंद्रकांत
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई :

काल माध्यमांशी संवाद साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी काळात होणार्‍या सर्वच निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगतानाच आघाडी सरकारचे भवितव्य अस्थिर असल्याचा पुनरुच्चार केला. पाटील यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी ट्विट करत “चंद्रकां(ता) की कहानी बडी लगती है सुहानीll अप्रत्यक्षपणे टोमणा मारला आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

आगामी काळात होणार्‍या सर्वच निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगतानाच आघाडी सरकारचे भवितव्य अस्थिर असल्याचा पुनरुच्चार पाटील यांनी केला. एखाद्या दिवशी काही अनपेक्षित घडून सरकार पडले, तर लगेचच मध्यावधी निवडणुका होतील असे वाटत नाही, असेही पाटील म्हणाले. अवघ्या नऊ महिन्यापूर्वी निवडणुका झालेल्या असल्याने आता मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असे कोणत्याही पक्षाला वाटणार नाही. त्यामुळे सर्वच पक्ष त्या टाळण्यासाठी प्रयत्न करतील असे पाटील यांनी सांगितले. मात्र, नवीन समीकरणे जुळून नवीन सरकार स्थापन न झाल्यास त्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्‍त केले.

यापार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे. मात्र, कृपया कोणीही याला राजकीय वळणावर नेऊ नये. सहज आठवलं म्हणून पाठवलं अशी सुचना देखील त्यांनी दिली आहे. “चंद्रकां(ता) की कहानी ! ये माना है पुरानी l ये पुरानी होकर भी l बडी लगती है सुहानी ll ” अशा आशयाचे ट्विट करत अप्रत्यक्षपणे मिटकरी यांनी पाटील यांना खोचक चिमटा काढला आहे.

Tags: चंद्रकांत
Previous Post

शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या टू व्हीलर फोर व्हीलर लायसन्स कॅम्पला १५०० युवकांची हजेरी

Next Post

उत्तर प्रदेश वीज कर्मचारी यांच्या वर झालेल्या कारवाई चा तेल्हारा येथे वीज कर्मचाऱ्यांनी केला निषेध

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
वीज

उत्तर प्रदेश वीज कर्मचारी यांच्या वर झालेल्या कारवाई चा तेल्हारा येथे वीज कर्मचाऱ्यांनी केला निषेध

तेल्हारा

भेदभाव न करता सात्काबाद येथील पानी पुरवठा सुरळीत करा नागरिकांची तेल्हारा पालिका अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.