• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीतून सरकारच्या तिजोरीत ३ हजार ८४२ कोटींची भर

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 22, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
कंटेन्मेंट झोन
34
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज्यावर आलेल्या कोरोना संकटामुळे राज्यातील उद्योग आणि रोजगार ठप्प झाल्याने राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला असतानाच राज्य सरकारने लॉकडाऊन कालावधीत सीलबंद आणि घरपोच मद्यविक्रीला सुरुवात केल्याने मद्यविक्रीतून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाल्याचे समोर आले आहे.एप्रिल ते ऑगस्ट पर्यत मद्यविक्रीतून ३८४२.३२ कोटीचा महसुल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाला.मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७ टक्क्याने महसूलात घट झाली आहे.

राज्य सरकारने ३ मे पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्यास परवानगी दिली आहे.तर ८ जुलै पासून मद्य सीलबंद बाटलीमध्ये विक्री करण्यास परवानगी देण्यात आली.राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर राज्यात १५ मे पासून वाईनशॉप व बीयरशॉपी मधून घरपोच मद्यविक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दुकानातूनसुध्दा थेट मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे.२०२०-२०२१ या वर्षाकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाला १९ हजार २२५ कोटी रुपयांचे महसुल उद्दिष्ट देण्यात आले होते. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यातराज्य उत्पादन शुल्क विभागाला ३८४२.३२ कोटी रुपये महसुल मिळाला असून गतवर्षीच्या तुलनेत ३७ टक्के घट झालेली आहे.एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत देशी मद्याची ९.४० कोटी बल्क लिटर, विदेशी मद्याची ५.८८ कोटी बल्क लिटर, बियर ५.२३ कोटी बल्क लिटर आणि वाईनची १७.६२ लाख बल्क लिटर विक्री झाली असून गतवषीच्या तुलनेत देशी मद्याच्या विक्रीत ३८ टक्के, विदेशी मद्याच्या विक्रीत ३३ टक्के, बियरच्या विक्रीत ६३ टक्के तर वाईनच्या विक्रीत ३९ टक्याने घट झाली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: लॉकडाऊनसरकार
Previous Post

ग्रामिण भागत ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा,इंटरनेटसह विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थीसमोर अनेक अडचणी: पालक चिंतेत

Next Post

286 अहवाल प्राप्त; 78 पॉझिटीव्ह, 29 डिस्चार्ज, दोन मयत

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अहवाल पॉझिटीव्ह

286 अहवाल प्राप्त; 78 पॉझिटीव्ह, 29 डिस्चार्ज, दोन मयत

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 210 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.