अकोला(प्रतिनिधी)- प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या वतिने आज दिव्यांगाच्या रखडलेल्या विषय निवेदन देण्यात आले यामध्ये
1) महानगर हदित येणारे दिव्यांगाना रोजगार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात
2)अकोला जिल्हातील प्रत्येक दिव्यांगाना अंदोत्य योजनेत समाविष्ट करण्यात यावा
3) कोरोनाच्या आगोद तपासनी झालेले दिव्यांगाचे प्रमाण पत्र देण्यात यावे
अशे विविध समस्यांवर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे वतिने निवेदन देण्यात आले व मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली यावेळी सै मोईन अली प्रहार अपंग क्रांती संघटना जिल्हा अध्यक्ष अकोला, अरुणा मोहन काकड प्रहार अपंग क्रांती संघटना महिला जिल्हा अध्यक्ष,शेख नजिर प्रहार अपंग क्रांती संघटना महानगर अध्यक्ष,सतिष काडे प्रहार अपंग क्रांती संघटना महानगर उप अध्य्क्ष, वैभव सारसे प्रसिद्ध प्रमुख जिल्हाध्यक्ष मोनिका धनद्रवे महानगर महिला अध्य्क्ष, सै ईस्तियाक महानगर उप अध्य्क्ष, शेख बदरुदिन्न महानगर सचिव,सत्यभामा लोनागरे प्रहार अपंग क्रांती संघटना महिला महानगर उप अध्य्क्ष, फिरोज खान प्रहार अपंग क्रांती संघटना महानगर सह सचिव प्रकाश सारसे उपस्थित होते.