आकोट (देवानंद खिरकर) -अकोट नगर पालिका नगराध्यक्ष मा.हरिनारायण माकोडे यांना आदीवासी समाज भवना करीता जागा व भवन बांधकांम करूण देण्याकरीता निवेदन देण्यात आले आहे.आकोट तेल्हारा तालुका शेजारी जिल्हे अमरावती, आकोला,बुलढाणा, या जिल्हातून ६०००० हजार आदीवाशी मार्केट जोडले आहे.आदीवासी समाजाला आकोट हे मध्य बाजारपेठचे ठीकाण आहे.तसेच आकोट च्या मार्केट मध्ये व्यवसायाच्या दुष्ट्री कोनातून १०० कोटीच्या जवळ पास ऊलाढाल असुन आकोट मार्केट ला आदीवासी समाजाचे दळणवळन आहे.पुनर्वसना मुळे आकोट तालुक्या मध्ये आदीवासी अतिरिक्त लोकसंख्येत खुप भर पडला आहे.आकोट नगर पालिकेला जो कर मिळतो कसा सविस्तर माहीती या निवेदना व्दारे देण्यात आले आहे.आकोट नगरपालिके कडून आदिवासी लोकांच्या सुख सुविधा साठी आदीवासी भवनाची अतोनात आवश्यकता आहे.मोलमजुरी कामासाठी आलेल्या लोकांना रात्र झाल्या नंतर आपल्या गावी जाण्याचा कोणताही मार्ग न ऊरणाऱ्या आदीवासी स्त्री पुरुषांना सुरेक्षित ठीकाण निर्माण व्हावे आणी त्यांना आपल्या हक्काचे आसरा स्थळ ऊत्पन्न होण्यासाठी आकोट नगर पालीका द्वारे आदीवासी भवना करीता जागा देण्यासाठी व आदीवासी भवनाची निर्मीती करूण दयावी.
असे निवेदन अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद नई दिल्ली मार्फेत सर्व आदीवासी जातीय प्रतिनिधी नी मांगणी या वेळी केली आहे.अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद नई दिल्ली आकोला जिल्हाध्यक्ष मा.अजाबरावजी ऊईके यांचे मार्गदर्शन लाभले.अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद नई दिल्ली आकोला जिल्हाकार्यध्यक्ष मा.डीगiबर सोळंके ( वस्ताद ) यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी सर्व आदीवासी जमाती प्रतिनिधी हजर होते.तसेच विदर्भ भिल संघटणेचे अध्यक्ष मा देवीदास जी भास्कर ( गुरूजी ) जि ,प, मा , सदस्य अंभीराव मोरे,कोरकू संघंटणेचे जिल्हाध्यक्ष मासंजय काजदे, पारधी समाजाचे तुग्या पवार,अ,भा,आ,वि , परिषद नई दिल्ली जिल्हाध्यक्ष युवा मा.राजेद्र मोरे,उपाध्यक्ष युवा,विजय सोळंके,मा.खाजदार p,A तथा नगर सेवक मा.गजाननराव लोणकर,युवा सेनेचे उपाध्यक्ष मा राहुल रामेश्वर कराळे,नगर सेवक रा ,काँ,मा,विवेक बोचे,रामकृष्ण टेकाम,सुरेश डीगर, रामबाबु पवार,सनी ऊर्फे दत्ता सोळंके,विकास सोळंके,सुरज नाथे, पप्पु कैसर,आदी बहुसंख्य बांधव यावेळी हजर होते.न,पा,चे नगराध्यक्ष मा.माकोडे व नगर सेवकांनी आश्वासन दिले की येणार्या न , पालीकेच्या आढावा बैठक मध्ये आदीवासी समाज भवनाचा मुद्धा ठेवण्यात येईल.व भवना चा प्रश्न लवकर सोडू असा विस्वास यावेळी त्यांच्या कडून देण्यात आला.