कोरोना अलर्ट
आज बुधवार दि. २ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-३६६
पॉझिटीव्ह-६२
निगेटीव्ह-३०४
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २० महिला व ४२ पुरुष आहे. त्यात मूर्तिजापूर येथील २४ जण,आलेगाव येथून सहा जण, गोरक्षण येथे चार, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, पातूर येथील प्रत्येकी तीन जण, मलकापूर, शिवचरण पेठ, कृषी नगर येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित रणपिसे नगर, गणेश नगर, कान्हेरी गवळी, ज्योती नगर, बाळापूर, बोरगांव मंजू, जुने शहर, कौलखेड, वाडेगाव, जठारपेठ, मोठी उमरी, कुरणखेड व इंदिरा नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. यात रामदास पेठ, अकोला येथील ७६ वर्षीय पुरुष असून तो दि. २६ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर मुर्तिजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष असून तो दि. २८ऑगस्ट रोजी दाखल झाला होता.त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३३०३+७४३+८६=४१३२
मयत-१५६
डिस्चार्ज- ३२५३
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७२३
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!