• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातूर नगर परिषद कमऀचारी यांनी केला एक दिवसीय संप,विविध मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करू दिला इशारा

Team by Team
August 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
78 1
0
आंदोलन
21
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर(सुनिल गाडगे):

पातूर नगर परिषद कमऀचारी यांनी काम बंद आंदोलन केले आहे यामध्ये सर्व नगरपरिषद विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला, शाखेचे अध्यक्ष नबीखान रहीमखान सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मदन खोडे जिल्हा सचिव दीपक सुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देण्यात आल्या या मध्ये वेतन हे नियमित दर महावेतन सुरु करा ,7 वे वेतन आयोगाचा लाभ , व पंचायत समिती, जिल्हा परिषद, कमऀचाऱ्यान प्रमाने वेतन मिळण्याकरिता नगरपरिषद कमऀचाऱ्यानी मागण्या केल्या आहेत गेल्या च्यार महीण्या पासून वेतन धांबल्याने न.प सफाई कामगार , हे सुद्धा भरळल्या गेले आहेत
त्या मुळे सर्व कमऀचाऱ्यानी शासना विरूद्ध.रोष व्यक्त केला आहे एक दिवशी काम बंद आंदोलन केल्याने आता तरी शासनाला जाग येईल अशी अपेक्षा आहे शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष नबीखान यांनी दिला आहे यावेळी नगरपरिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष नबीखान रहिम खान, मोहम्मद गाजी उररहमान, शिप्रा लोणारे कार्यालय अधीक्षक, सय्यद रसूल, गजानन पाटील, देवेंद्र ढोणे, विनोद माहूलीकर, सय्यद जावेद, प्रमोद घोडे, खतीब, सय्यद अशपाक, प्रकाश फुलारी, राजू खोडे, बंडू पाटील, संतोष भगत सय्यद अखतर यांनी सहभाग घेतला

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: आंदोलनकमऀचारीनगरपरिषद
Previous Post

मालवाहक ट्रॅक चा अपघात ड्राइव्हवर जागीच ठार पातूर घाट बनला अपघाताचे माहेर घर..

Next Post

तुळसाबाई कावल विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
तुळसाबाई कावल विद्यालय

तुळसाबाई कावल विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

Corona Cases

कोरोनाच्या मगरमिठीत १६ जणांची भर तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यु

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.