अकोट(शिवा मगर)-अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर जी यांच्या आदेशानुसार आज अकोट शहर मधे भरपावसात सुध्दा अकोट शहरचे ठानेदार संतोष महल्ले,अकोट ग्रामीणचे ठानेदार ज्ञानोबा फंड,तेल्हाराचे ठानेदार विकास देवरे,हिवरखेडचे ठानेदार आशिष लव्हागंळे,पी एस आय ठाकूर,अकोट शहर पोलिस व अकोट ग्रामीण पोलिस,आरसीपी पोलिस,खुपिया कर्मचारी रणजीत खेडकर,यांनी आज अकोट शहर मधे रुटमार्च केला आहे.गणेश उस्तव,कावड यात्रा,पोळा,सर्व सनउस्तव निमित्त कलम 144 लागू करन सर्वांना शांतता राखण्याचे आव्हान पोलिस यांच्या तर्फे करण्यात आले आहे.रुटमार्च शिवाजी चौक,जयस्त्ंभ चौक,जवाहर रोड़,याकुब पटेल चौक,शौकतअली चौक,यात्रा चौक,मधुन शहर पोलिस स्टेशन मधे पोहचले