म्हैसांग(निखिल देशमुख)-रामतीर्थ येथील बस स्टॅन्ड वर सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी हं. भ. प. पंकज महाराज यांच्या हस्ते सेना महाराज यांचे पूजन करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक अण्णासाहेब देशमुख, गजानन राजनकर, विठ्ठल बोपुलकर, मानकर, महादेव खेरकर, यांच्यासह गावकरी उपस्थित होते. व कोरोना च्या या महामारी मुळे या वर्षी कार्यक्रम स्तगीत करण्यात आलं आणि छोटा कार्यक्रम घेण्यात आला