• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राज्यातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा वादाचा चेंडू हायकोर्टात

Media Desk by Media Desk
August 4, 2020
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
mumbai high court
18
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णया विरोधात उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीडासमोर दाखल झालेल्या याचिकांवर उद्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या खंडपीठासमोर सुनावणी निश्‍चित करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई खंडपीठासमोर सुमारे २१ याचिका दाखल करण्यात आल्या आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याबाबत १३ जुलै रोजी अध्यादेश काढला आहे. महाराष्ट्रात २८ हजार ८१३ ग्रामपंचायती असून त्यापैकी १५६६ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून दरम्यान संपली आहे तर १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते नोव्हेंबर दरम्यान संपणार आहे. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येऊ नये अशी मागणी करणार्‍या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर न्या. भूषण भूयाण आणि न्या. निलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सोमवारी व्हिसी मार्फत सुनावणी पार पडली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅडव्होटकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई खंडपीठासमोर सुमारे २१ याचिका दाखल झाल्या असून त्या याचिकांवर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठासमोर उद्या ४ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी दिले असल्याने याही दोन याचिका त्या खंडपीठा समोर वर्ग कराव्यात अशी विनंती न्यायालयाला केली. त्या नुसार न्यायालयाने या दोन्ही याचिका वर्ग करून याचिकांची एकत्रीत सुनावणी उद्या निश्‍चित केली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मागील सुनावणीच्यावेंळी  राज्य सरकारने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले नाही तर ग्रामपंचायतीत गोंधळ उडेल. याशिवाय सर्वच शासकीय कर्मचार्‍याची प्रशासक म्हणून नेमणूक करता येणार नाही. कारण या अधिकार्‍यांवर कोविड च्या कामाची जबाबदारी असून प्रशासक म्हणून नेमणूक केल्यास कामाचा ताण वाढेल, अशी भूमीका घेतली होती. तसेच नागपूर, औरंगाबाद खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आल्याने त्यांची एकत्रीत सुनावणी घेण्याची विनंती केली होती. याची दखल घेत न्यायालयाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करा. सरकारी कर्मचार्‍या व्यतिरिक्त इतर कोणाची नेमणूक केल्यास त्या संदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करा असे निर्देश  दिले. तसेच न्यायालयाचा निर्णय बंधनकारक राहील असे राज्य सरकारला बजावले.

Previous Post

गोवंश मासाची तस्करी बंद करा भारतीय जनता युवा मोर्चा विश्व हिंदू परिषदेची मागणी

Next Post

एस टी कर्मचाऱ्यांनसाठी आनंदाची बातमी, पगारासाठी ५५० कोटी मंजुर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
एसटी

एस टी कर्मचाऱ्यांनसाठी आनंदाची बातमी, पगारासाठी ५५० कोटी मंजुर

Ayodhya

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत दाखल!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.