• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

श्रीमती सरला राम काकाणी एज्युकेशन अँकेडमी शाळेचा निकाल१००%…..

Media Desk by Media Desk
July 30, 2020
in Featured, अकोला जिल्हा, शिक्षण
Reading Time: 1 min read
83 1
0
श्रीमती सरला राम काकाणी एज्युकेशन अँकेडमी
13
SHARES
601
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मूर्तीजापुर (महेश सावळे)- येथील श्रीमती सरला राम काकाणी एज्युकेशन अँकेडमी मूर्तीजापुर या शाळेने आपली दरवर्षीची परंपरा कायम ठेवत यावर्षीही आपल्या शाळेचा निकाल १००% टक्के लावला आहे. या शाळेतील एकुण ४४ विद्यार्थी एच.एस.सी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या आहे अत्यंत आकर्षक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ९ विद्यार्थी ९०% च्यावर गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. प्रस्तुती मोटघरे ही प्रथम आली असुन तिला ९६% गुण मिळाले आहेत. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. सौ.सरीता सिकची यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. तसेच संस्थापक तथा मार्गदर्शक डॉ. राधेश्याम सिकची, मुख्याध्यापीका सौ.संध्या द्वारकाप्रसाद दुबे व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: श्रीमती सरला राम काकाणी एज्युकेशन अँकेडमी
Previous Post

आज पुन्हा ३४ जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यु

Next Post

विश्व वारकरी सेनेचे अकोट तहसिल येथे भजन आंदोलन……दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची केली मागणी….

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
विश्व वारकरी सेने

विश्व वारकरी सेनेचे अकोट तहसिल येथे भजन आंदोलन......दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची केली मागणी....

फेसबुक

हे काय फेसबुक मैत्रिणीसाठी तिने सोडले नवऱ्याला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.