• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मी गप्प बसणाऱ्यातला नाही, तर मी तिथल्या तिथं राजीनामा दिला असता

Media Desk by Media Desk
July 23, 2020
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
udayan raje bhosale
11
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : उदयनराजे भोसले यांनी काल राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ;जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी असा जयघोष करत शपथ पूर्ण केली. उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली होती. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना उदयनराजेंनी शपथविधीवेळी केलेल्या घोषणेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने याआधी भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता तर मी राजीनामा तिथल्या तिथे दिला असता. मी गप्प बसणाऱ्यातला नाही. कालच्या घटनेला राजकीय अंग देऊ नये. तसं काही झालं नाही, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

या विषयावर चर्चा न करता कृपा करून जे घडलं नाही ते भासवण्याचा प्रयत्न करू नका. चुकीचं काही वाटलं असतं तर मी स्वतः माफी मागावी अशी मागणी केली असती. मला जाब विचारण्यापेक्षा शरद पवारांना विचारा. शपथविधीवेळी शरद पवार तेथे उपस्थित होते. व्यंकय्या नायडू यांनी चुकीचे काही म्हटलं नाही. मी केलेली घोषणा राज्यघटनेला धरून नाही. असा त्यांनी आक्षेप घेतला. मात्र, त्यानंतर वाद-विवाद झाले. मात्र, वाद निर्माण करण्यासाठी तसं काही झालं नाही, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

हात जोडून कळकळीचे विनंती आहे की याला राजकीय अंग देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Previous Post

अकोला कोरोना अहवाल: 224 अहवाल प्राप्त; 23 पॉझिटीव्ह, 58 डिस्चार्ज, दोन मयत

Next Post

रिधोरा येथे ग्राम पंचायत उपसरपंच मंगेश भाऊ गवई यांच्या  वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा…

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
tree planting

रिधोरा येथे ग्राम पंचायत उपसरपंच मंगेश भाऊ गवई यांच्या  वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा...

ipl 2020

आयपीएल २०२० ची फायनल केव्हा अन केव्हा जाणार UAE भारतीय संघ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.