• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ऑटोरिक्षा परवाना वाहन बदली मंजुरीपत्रास मुदतवाढ

Media Desk by Media Desk
July 17, 2020
in Featured, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
77 1
0
ऑटोरिक्षा
12
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१७- ज्या ऑटोरिक्षा परवानाधारकांनी वाहन बदलीकरीता अर्ज केला असेल त्यांच्या परवान्यावर वाहन नोंदनी करण्यासाठी दिलेली १८० दिवसांच्या मुदतीस लॉकडाऊन कालावधीमुळे मुदतवाढ देण्यात आली आहे,असे  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.

 ज्या ऑटोरिक्षा परवानाधारकांना ऑटोरिक्षा  परवान्यावरिल वाहन बदलीकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांच्या कडे अर्ज सादर केला आहे.  अर्ज सादर केल्यानंतर अशा वाहन परवानाधारकास या कार्यालयाकडून  परवान्यावर वाहन नोंदणी करण्यासाठी १८० दिवसांसाठी मंजूरीपत्र जारी करण्यात आले आहे.  परंतू  कोविड १९ विषाणूच्या समस्येमुळे  वाहन बदलीची प्रक्रिया मंजुरी पत्राच्या दिलेल्या मुदतीत होऊ शकली नाही म्हणून मंजुरीपत्रधारकांचे वैधतेचे नुकसान झाले आहे. अशा मंजुरीपत्रधारकांना मुदतवाढ देण्याचे दि.१४ रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अकोला यांनी ठरविले आहे. त्यासाठी लॉकडाऊन कालावधी  २४ मार्च २०२० ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पुन्हा नियमित सुरु झाल्याचा दिनांक (१८ जून २०२०)  या कालावधीत  ऑटोरिक्षा परवान्यावरील  वाहन बदली करण्याकरीता जारी करण्यात आलेल्या मंजुरीपत्र्ताची वैधता संपलेल्या अर्जदारांनी आपल्या मंजुरीपत्रातील वैधतेची मुदतवाढ करुन घेण्याकरीता कार्यालयात  मुळ मंजुरीपत्रासोबत  ३१ ऑगस्ट  पर्यंत कार्यालयात हजर रहावे. त्यानंतर मुदतवाढीचे मंजुरीपत्र स्विकारण्यात येणार नाही,असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला यांनी कळविले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: ऑटोरिक्षा परवाना
Previous Post

युवकांनो लागा तयारीला ! राज्य पोलिस दलात 10 हजार नव्हे तर तब्बल एवढ्या पदांसाठी भरती

Next Post

तेल्हारा तालुक्यात खुलेआम दारू विकणाऱ्यावर कारवाई तर तळीपार आरोपीला अटक,विशेष पथकाची कारवाई

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
खुलेआम दारू

तेल्हारा तालुक्यात खुलेआम दारू विकणाऱ्यावर कारवाई तर तळीपार आरोपीला अटक,विशेष पथकाची कारवाई

akola corona updates

४२३ अहवाल प्राप्त; २१ पॉझिटीव्ह, २७ डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.