• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आयआयटीच्या कोविड किट्सला आयसिएमआरची मान्यता केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे हस्ते लोकर्पण

Media Desk by Media Desk
July 15, 2020
in Featured, कोविड १९, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.15- कोविड रुग्णाच्या तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्स आयआयटी दिल्लीच्या संशोधनांनी तयार केली असुन त्यांना भारतीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता दिली आहे. या कोविड किट्चे लोकार्पण केन्द्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केन्द्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज अकोला येथुन ऑनलाईन केले.

            ना. संजय धोत्रे याबद्दलची माहिती देतांना म्हणाले की, कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे कोविड चाचणी व तपासणी हेाणे गरजेचे आहे. यासाठी आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी कोविड किट तयार केली असुन याची किंमत फक्त 399 रुपये आहे. याला लागणारा इत्तर खर्च मिळुन या किटची किंमत फक्त 650 रुपये होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कोविड टेस्ट होवून कोविडचे संक्रमणाचा फैलवावर प्रतिबंध होवू शकतो असे सांगून ना. धोत्रे पुढे म्हणाले की, यासाठी कोरोश्योर या कंपनीसह सहा कंपनींनी लायसन्स घेतले असुन  या कंपनींनी 1 लाख किट्सचा मागे पाच हजार किट्स शासनाला मोफत देण्याचे अभिवाचन दिले आहे. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नामुळे ही किट्स निर्धारीत वेळेत तयार झाली असुन हे एक क्रांतीकारी काम असल्याचे त्यांनी सांगुन सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. नागरिकांनी पुढे येवून आपल्या कोविडबाबतच्या चाचण्या करुन घ्यावा असे आवाहनही ना. धोत्रे यावेळी केले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: ICMRआयआयटी दिल्लीकेंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे
Previous Post

नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला गढूळ पाण्याच्या बॉटल भेट, नागरिकांचे अभिनव आंदोलन

Next Post

अकोला शहर व जिल्ह्यात १७ , १८,१९ जुलै पर्यंत संपूर्ण लॉक डाउन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Jilhadhikari

अकोला शहर व जिल्ह्यात १७ , १८,१९ जुलै पर्यंत संपूर्ण लॉक डाउन

akola corona updates

315 अहवाल प्राप्त; 33 पॉझिटीव्ह, 37 डिस्चार्ज, एक मयत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.