• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; चीनमधून येणाऱ्या ‘या’ उत्पादनांवर बंदी

भारतात वीजेच्या अनेक उपकरणांची निर्मिती होते. मात्र, तरीही आपण या गोष्टी आयात करतो.

Team by Team
July 4, 2020
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 1
0
नोकरी
29
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने  आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता चीनमधून कोणत्याही प्रकारची वीजेची उपकरणे आयात करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. केंद्रीय उर्जामंत्री आर.के. सिंह यांनी शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा केली. कोणत्याही देशाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करणे, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे आपण इथून पुढे चीन आणि पाकिस्तानमधून कोणतीही गोष्ट आयात करायची नाही. चीनकडून आयात करण्यात येणाऱ्या उपकरणांमध्ये एखादा व्हायरस असू शकतो. कदाचित त्यामुळे ते तिकडे बसून आपल्या उपकरणांना नियंत्रित करू शकतील. त्यामुळे आपल्या वीज प्रणालीला धोका उत्त्पन्न होऊ शकतो, असे आर.के.सिंह यांनी सांगितले.

त्यामुळे आता उर्जा मंत्रालयाकडून काही देशांची Prior reference countries यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतील देशांकडून एखादी गोष्ट आयात करायची असेल तर त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, चीन आणि पाकिस्तानमधून आयातीसाठी कदापि परवानगी दिली जाणार नाही, असेही आर.के. सिंह यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

भारतात वीजेच्या अनेक उपकरणांची निर्मिती होते. मात्र, तरीही आपण या गोष्टी आयात करतो. आता हे चालणार नाही. २०१८-१९ या आर्थिक वर्षात भारताने तब्बल ७१ हजार कोटींची वीज उपकरणे आयात केली आहेत. यामध्ये चीनचा हिस्सा २१ हजार कोटी इतका असल्याची माहिती आर.के. सिंह यांनी दिली.

चिनी App वर बंदी हा तर भारताचा ‘डिजिटल स्ट्राईक’- रवीशंकर प्रसाद

यापूर्वी केंद्र सरकारने TikTok, Helo, ShareIt यासह ५९ चिनी मोबाईल Apps वर बंदी घातली होती. याशिवाय, देशातील रस्ते बांधणीच्या प्रकल्पांमधूनही चिनी कंपन्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे चीन चांगलाच चवताळला होता. भारताचा हा निर्णय पक्षपाती आणि जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे चीनने म्हटले होते.

Tags: TikTokचिनी Appडिजिटल स्ट्राईकभारत-चीन
Previous Post

कोरोनाच्या बचावासाठी सोन्याचं मास्क! किंमत तर बघा!

Next Post

COVID-19: कोरोनाबाबत WHOने घेतला यू-टर्न, सगळ्यांसमोर केली चीनची पोलखोल

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
WHO World Health origination

COVID-19: कोरोनाबाबत WHOने घेतला यू-टर्न, सगळ्यांसमोर केली चीनची पोलखोल

लेह

पीएम मोदींच्या लेह रुग्णालयातील ‘त्या’ छायाचित्रांवरून अखेर लष्कराने केला खुलासा!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.