• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

दिल्लीत पुढील आठवड्यापर्यंत कोविड रुग्णांसाठी 250 आयसीयू खाटांसह सुमारे 20,000 खाटा उपलब्ध होणार” : केंद्रीय गृहमंत्री

Team by Team
June 24, 2020
in कोविड १९, Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
Amit Shah
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्‍ली, 23 जून 2020 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितले की, “दिल्ली मधील राधा स्वामी ब्यास मध्ये 10,000 खाटांच्या कोविड दक्षता केंद्राचे परिचालन 26 जून पासून सुरु होईल. याचे काम जोरात सुरु असून या सुविधा केंद्राचा एक खूप मोठा भाग शुक्रवारपर्यंत कार्यान्वित होईल”.

अमित शहा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या उत्तरात आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून छत्तरपूरमधील राधा स्वामी सत्संग ब्यास परिसरातील कोविड दक्षता केंद्राची पाहणी करण्याचे आमंत्रण दिले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी या केंद्रामध्ये आयटीबीपी आणि लष्कराचे डॉक्टर आणि परिचारिका तैनात करण्याची विनंती केली आहे. अमित शहा म्हणाले की, “तीन दिवसांपूर्वी झालेल्या आमच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून राधा स्वामी ब्यास येथील कोविड दक्षता केंद्राच्या क्रीयान्वयानाचे काम आयटीबीपीला देण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “कोविड रुग्णांसाठी 250 आयसीयू खाटांच्या सुविधेसह 1,000 खाटांचे सुसज्ज रुग्णालय पुढील आठवड्यात तयार होईल”. “केंद्र सरकारच्या सहकार्याने डीआरडीओ आणि टाटा ट्रस्ट हे सुविधा केंद्र उभारत आहेत. या केंद्रात सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांना तैनात केले जाईल. हे कोविड दक्षता केंद्र पुढील 10 दिवसांमध्ये तयार होईल,” असे अमित शहा म्हणाले.

त्याव्यतिरिक्त, “दिल्लीतील रेल्वे कोचमध्ये असणाऱ्या कोविड रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सशस्त्र दलाच्या जवानांना तैनात केले आहे. आहे”, असे अमित शहा म्हणाले. “आवश्यकतेनुसार कोविड दक्षता केंद्र बनविण्यासाठी दिल्ली सरकारला 8,000 अतिरिक्त खाटा आधीच देण्यात आल्या आहेत,” असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.

यासह, पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये कोविड रूग्णांसाठी 250 आयसीयू खाटांसह सुमारे 20,000 खाटांची सुविधा उपलब्ध होईल.

Tags: केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकोविड १९
Previous Post

शेतकऱ्यांना पीक कर्ज व शेतकरी कर्जमाफी योजनेची अमलबजावणी व 2017-18 चे तुरीचे अनुदान शेतकऱ्यांना ताबडतोब देणे बाबत पातूर तालुका भाजपचे वतीने तहसीलदार यांना निवेदन

Next Post

मूर्तीजापुरच्या विविध समस्यांसंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतला आढावा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
मूर्तीजापुर

मूर्तीजापुरच्या विविध समस्यांसंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतला आढावा

सलून

राज्यातील सलून व पार्लर व्यावसायिकांसाठी खुशखबर ,सलून व पार्लर सुरू होणार!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.