• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 22, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मॉस्को येथे आयोजित दुसऱ्या महायुद्धाच्या 75 व्या विजय दिन संचलनात भाग घेण्यासाठी भारत तिन्ही सैन्यदलाची तुकडी पाठवणार

Media Desk by Media Desk
June 18, 2020
in Featured, आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 1
0
Moscow
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, रशियन आणि इतर मित्र देशाच्या नागरिकांनी केलेल्या वीरता आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी मॉस्को येथे लष्करी संचलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना 9 मे 2020 रोजी विजय दिनाच्या निमित्ताने अभिनंदनाचा संदेश पाठविला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई शुईगु यांना याप्रसंगी अभिनंदनाचा संदेश पाठविला आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी 24 जून 2020 रोजी मॉस्को येथे होणाऱ्या विजय दिन संचलनात भाग घेण्यासाठी भारतीय सैन्याला आमंत्रित केले आहे. संरक्षण मंत्र्यांनी या संचलनात सहभागी होण्यासाठी 75-सदस्यांची तिन्ही सेनादलाची तुकडी पाठविण्यास सहमती दर्शविली असून या संचलनात इतर देशांचे सैन्यदल देखील सहभागी होणार आहेत. रशिया जेंव्हा देशभक्तीसाठी लढलेल्या युद्ध नायकांचे स्मरण करेल तेंव्हा रशितायील नागरिकांसमवेत या संचलनात सहभागी होणे म्हणजे या युद्ध नायकांना श्रद्धांजली अर्पण करणे आणि ऐक्यभाव दर्शविणे होय.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

Previous Post

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पूर्ववत:‘वाहन’ आणि ‘सारथी’ या प्रणालींवर आगाऊ वेळ निर्धारित करण्याची सुविधा

Next Post

११० अहवाल प्राप्तः १४ पॉझिटीव्ह, दोन मयत, १७ डिस्चार्ज

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
corona

११० अहवाल प्राप्तः १४ पॉझिटीव्ह, दोन मयत, १७ डिस्चार्ज

Jitendra Papalkar

पॉझिटीव्ह रुग्णासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने खाटाची संख्या वाढवावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.