• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘आरोग्यसेतू’चा वापर जनता आणि प्रशासनाच्या हिताचा-केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांचा दूरचित्रवाणी परिषद संवाद

Media Desk by Media Desk
June 10, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर
Reading Time: 1 min read
77 1
0
ना. धोत्रे
13
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१०-  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शिफारस केलेले आरोग्य सेतू हे मोबाईल ॲप वापरणे हे कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात  जनता व प्रशासन दोहोंच्या हिताचे असून या ॲपच्या वापराला चालना द्यावी, असे निर्देश केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान,  इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री  ना. संजय धोत्रे यांनी देशातील यंत्रणांना दिली. या संदर्भात आज आयोजित दूरचित्रवाणी परिषदेद्वारे ना. धोत्रे यांनी संवाद साधला.

या परिषदेस मार्गदर्शन करतांना ना. धोत्रे यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपल्या मोबाईल फोन मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केल्यास त्यांना विविध प्रकारचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे मार्गदर्शन,  तसेच आपल्या शहरातील संसर्गाची सद्यस्थिती आदी माहिती कळून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.  याबाबत जिल्हा प्रशासनाने घ्यावयाचा सहभाग व त्यासंबंधिचे तांत्रिक मार्गदर्शनही  केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केले. या परिषदेत राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे,  एनआयसी दिल्लीच्या संचालक  नीता वर्मा,  राज्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री ना. सतेज पाटील यांच्यासह  अकोला, ठाणे,  मुंबई, नाशिक, नागपुर,  औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, जालना येथील जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी अकोला जिल्ह्यातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी  नितीन चिंचोले  यांनी या दूरचित्रवाणी परिषदेत सहभाग घेतला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६४ हजार ९६६ स्मार्ट फोनधारकांनी  आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केले आहे.  आरोग्य सेतू ॲप बाबत नॉन ॲन्ड्रॉईड फोनधारकही आपला नंबर नोंदवू शकता. त्यासाठी त्यांना १९२१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल, असेही  सांगण्यात आले.

Previous Post

आज २० पॉझिटिव्ह उपचारादरम्यान एकाचा मृत्यु तर १८ जणांना डिस्चार्ज, आकडा ८८४ वर

Next Post

अनुसूचित जाती विरोधातील आकसापोटी सत्ताधारी भाजपने अकोला मनपातील दलित वस्ती सुधार योजनेच्या १५ कोटी पैकी केवळ २ कोटी ६२ लाख खर्ची घातले – राजेंद्र पातोडे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
rajendra patode

अनुसूचित जाती विरोधातील आकसापोटी सत्ताधारी भाजपने अकोला मनपातील दलित वस्ती सुधार योजनेच्या १५ कोटी पैकी केवळ २ कोटी ६२ लाख खर्ची घातले - राजेंद्र पातोडे

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना: नॉन कोवीड रुग्णांवर उपचारासाठी अंगिकृत १२ रुग्णालयांना निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.