• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

आज २० पॉझिटिव्ह उपचारादरम्यान एकाचा मृत्यु तर १८ जणांना डिस्चार्ज, आकडा ८८४ वर

City Reporter by City Reporter
June 10, 2020
in Corona Featured, अकोला जिल्हा, कोविड १९, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 1
0
corona testing india

File Photo

14
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

आज बुधवार दि.१० जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१३६
पॉझिटीव्ह-२०
निगेटीव्ह-११६

अतिरिक्त माहिती
आज सायंकाळच्या अहवालात २० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात १० महिला व १० पुरुष रुग्ण आहेत. त्यातील ११ जण हे इंदिरानगर वाडेगाव येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित सावकारनगर आपातापा रोड, कौलखेड हिंगणाफाटा, देशपांडे प्लॉट, वाठुरकरनगर मंगरुळपीर रोड, सिंदखेड ता. बार्शी टाकळी, देवी पोलीस लाईन, विजय नगर, जुने शहर व हांडे प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

दरम्यान दुपारी पुन्हा एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ७० वर्षीय इसम असून सोनटक्के प्लॉट जुने शहर भागातील रहिवासी आहे. हा रुग्ण दि.२९ मे रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.

आज दुपारनंतर आणखी १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील १४ जणांना घरी तर उर्वरित चौघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सहा महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील तिघे गायत्री नगर येथील, तिघे खदान येथील, दोन जण काला चबुतरा येथिल तर उर्वरित कौलखेड, रामदास पेठ, जुनेशहर, मुजफ्फर नगर, संताजीनगर, बेलोदे लेआऊट, भरत नगर, खडकी, सिटी कोतवाली व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-८८४
मयत-४२(४१+१),डिस्चार्ज-५७७
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२६५

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

घरीच रहा, सुरक्षित रहा!

Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना. बच्चू कडू यांची भेट

Next Post

‘आरोग्यसेतू’चा वापर जनता आणि प्रशासनाच्या हिताचा-केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांचा दूरचित्रवाणी परिषद संवाद

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
ना. धोत्रे

‘आरोग्यसेतू’चा वापर जनता आणि प्रशासनाच्या हिताचा-केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांचा दूरचित्रवाणी परिषद संवाद

rajendra patode

अनुसूचित जाती विरोधातील आकसापोटी सत्ताधारी भाजपने अकोला मनपातील दलित वस्ती सुधार योजनेच्या १५ कोटी पैकी केवळ २ कोटी ६२ लाख खर्ची घातले - राजेंद्र पातोडे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.