• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरावती मध्ये कोरोना सत्र सुरूच,  अचलपुरातील आणखी 15 जणांचे विलगीकरण

Media Desk by Media Desk
June 10, 2020
in Featured, Amravati, कोविड १९, विदर्भ
Reading Time: 1 min read
78 1
0
corona-positive
42
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती: अचलपूर येथील नागपूरला दाखल यापूर्वीच पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या मुलाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने आज त्याच्या संपर्कातील 15 जणांचे विलगीकरण करण्यात आले.

अचलपूर येथील 60 वर्षीय महिलेला सतत ताप आल्याने नागपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना नागपूर जिल्हा कोविड रूग्णालयात हलविण्यात आले व स्वॅब घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर नागपुरात उपचार होत आहेत. त्यांच्या संपर्कातील 23 नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले होते.   त्यापैकी सदर महिलेच्या मुलाचा (36 वर्षे) स्वॅबही नागपूर येथे घेण्यात आला. त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनाही नागपूर रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

सदर युवकाच्या संपर्कातील 15 जणांचे विलगीकरण करण्यात आले असून, त्यांना कुटीर रूग्णालय व इतर विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. याबाबत संपर्क शोध व इतर प्रक्रिया होत आहे, अशी माहिती अचलपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. अश्विनी वाघमळे यांनी दिली.

Previous Post

संकटाच्या काळात एकत्र येऊन काम करण्याची गरज-पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे आयएमएच्या बैठकीत प्रतिपादन

Next Post

अकोल्यात आज सकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आकडा शून्य,एकाचा मृत्यु तर १४ जणांना डिस्चार्ज

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
चाचणी

अकोल्यात आज सकाळच्या अहवालात पॉझिटिव्ह आकडा शून्य,एकाचा मृत्यु तर १४ जणांना डिस्चार्ज

पालकमंत्री बच्चू कडु यांची कोव्हीड केअर सेंटरला अचानक भेट

पालकमंत्री बच्चू कडु यांची कोव्हीड केअर सेंटरला अचानक भेट

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.