• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

चाईल्ड हेल्पलाईनमुळे रोखला धामोरी येथील बालविवाह

Media Desk by Media Desk
June 5, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
bal vivah
16
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.5 (जिमाका)-  सर्वत्र कोरोना विषाणुमुळे धास्तीचे  वातावरण  असतांना माना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ग्राम धामोरी बु. येथे  आदिवासी पारधी समाजातील मुलामुलींचा बालविवाह  प्रशासनाकडुन थांबविण्यात आला. धामोरी गावाच्या  मुलीचा विवाह अकाला येथील एका गावातील मुलाशी मंगळवारी सकाळी 26 मे रोजी आदिवासी समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती चाईल्ड  लाईन टोल फ्री क्रं. 1098 या क्रमांकावर प्राप्त झाली होती. या माहितीची दखल घेऊन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  योगेश जवादे यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर,  जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रतिनिधी तसेच  बाल कल्याण समिती अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी, जिल्हा बाल संरक्षण  कक्षाचे प्रतिनिधी, चाईल्ड लाईनच्या  जिल्हा  समन्वयीका सविता सेंगर सदस्या उंबरकर, तसेच चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी  सदाशिव यांना निर्देश देण्यात आले.   त्यानुसार माना पोलीस  स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे,  तसेच धामोरीच्या सरपंच  माधुरी नांदेकर, ग्रामसचिव  राहुल निखाडे,  तसेच जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि काटे,  राजुरा सरोदेचे  ग्रामसेवक देवेंद्र पोधाडे,  पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष हे सर्वजण पारधी वाड्यावर गेले आणि  वर व  वधु पक्षाकडील  नातेवाईकांशी समन्वय साधुन त्यांचा बालविवाह न करण्याबाबत त्यांच्याकडून हमी पत्र  लिहून घेण्यात आले.

बालविवाह प्रतिबंध कायदा  2006  नुसार वर मुलाचे  21  व वधु मुलीचे 18 वर्षापेक्षा कमी असल्यास विवाह करू नये सदर कायद्या अंतर्गत  मुलामुलीचे वय कमी असल्यास हा बालविवाह असुन तो गुन्हा ठरू शकतो.  तसेच बाल मनावर वाईट  परिणाम होवु शकतो. त्यामुळे असा विवाह रोखला गेला पाहिजे. जिल्ह्यामध्ये बालकांवर होणारे  लैंगिक  अत्याचार ,बालकामगार, काळजी व संरक्षणाची गरज  असलेले  बालके, तसेच परिस्थितीमुळे अल्पवयातच होणारे बालविवाह, यांना प्रतिबंध करणेकरीता गावामध्ये अथवा परिसरामध्ये असे काही आढळल्यास  नागरीकांनी पुढाकार घ्यावा. तसेच  1098  (चाईल्ड लाईन),  जिल्हा महिला व  बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष,  बाल कल्याण समिती, यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा  महिला व बालविकास  अधिकारी  यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

पुण्यातील वारजे नगरवन, आता साऱ्या देशासमोर आदर्श!

Next Post

बाल कल्याण समितीच्या सजगतेने अल्पवयीन बालिकेची सुटका

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बाल कल्याण समिती

बाल कल्याण समितीच्या सजगतेने अल्पवयीन बालिकेची सुटका

sport

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्ती:जिल्ह्यातील २० खेळाडुंना लाभ

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.