• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

सविस्तर : अकोला दोनशे पार ; ११९ अहवाल प्राप्तः २१ पॉझिटीव्ह, १२ डिस्चार्ज

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in Corona Featured, अकोला, कोविड १९, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
79 1
0
akola corona updates
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१४ – आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ११९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९८ अहवाल निगेटीव्ह तर २१ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २०७ झाली आहे. दरम्यान आज दिवसभरात १२ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १२० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २२४८ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १९८४ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण १७७७ अहवाल निगेटीव्ह तर २०७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व २६४ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आजपर्यंत एकूण २२४८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २०३९, फेरतपासणीचे १०६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०३ नमुने होते. आजपर्यंत एकूण १९८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १७७५ तर फेरतपासणीचे १०६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०३ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १७७७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २०७ आहेत. तर आजअखेर २६४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज २१ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या ११९ अहवालात ९८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर २१ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या ११ रुग्णांपैकी दोन खैर मोहम्मद प्लॉट, दोन माळीपूरा, तसेच फिरदोस कॉलनी,आंबेडकर नगर,गव्ह.गोडावून खदान, गोकुळ कॉलनी, तारफ़ैल,खडकी, पोलीस क्वार्टर येथील रहिवासी आहेत. त्यात नऊ पुरुष आणि दोन महिला आहेत. तर सायंकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या १० रुग्णांपैकी चार महिला व सहा पुरुष असून त्यातील तिघे आंबेडकर नगर न्यू बसस्टॅण्डच्यामागे, तर उर्वरित खदान, सिटी कोतवाली, माळीपुरा, फिरदौस कॉलनी, सिव्हील लाईन्स, मोमीन पुरा, नेहरू नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

१२ जणांना घरी सोडले
आज दिवसभरात उपचार पूर्ण झालेल्या १२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यातील पाच जण हे फतेह चौक या भागातील रहिवासी आहेत. तर उर्वरीत तिघे खैर मोहम्मद प्लॉट व मेहरनगर डाबकी रोड, नाहिदपुरा पिंजर, बैदपूरा, गुलजारपुरा येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत. त्यात सात महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.

१२० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत २०७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १५ जण (एक आत्महत्या व १४ कोरोनामुळे) मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना, बुधवार दि.६ मे रोजी एकास , मंगळवार दि.१२ मे रोजी ६० जणांना तर आज (गुरुवार दि.१४ रोजी) १२ जणांना असे तब्बल ७२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १२० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर १९२३ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १२१५ गृहअलगीकरणात व १२ संस्थागत अलगीकरणात असे १२२७ जण अलगीकरणात आहेत. तर ५५१ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १४५ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Tags: akola jilha city newsakola marathi batmya
Previous Post

अकोल्याचा आकडा दोनशे पार, आज २१ रुग्णांची भर तर १२ जण बरे झाल्याने त्यांची घरवापसी

Next Post

अकोला शहरात प्रतिबंधित क्षेत्रातील ठोक व्यापाऱ्यांना माल अन्यत्र हलविण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी आज(दि.१५) व उद्या(दि.१६) मुभा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
goods

अकोला शहरात प्रतिबंधित क्षेत्रातील ठोक व्यापाऱ्यांना माल अन्यत्र हलविण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी आज(दि.१५) व उद्या(दि.१६) मुभा

Instruction of bacchu kadu

कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.