अकोला, १४ मे २०२० : कोरोना अलर्ट आज गुरूवार दि.१४ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल-११९
पॉझिटीव्ह-२१
निगेटीव्ह-९८
सविस्तर : अकोला दोनशे पार ; ११९ अहवाल प्राप्तः २१ पॉझिटीव्ह, १२ डिस्चार्ज
अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या १० रुग्णांपैकी तीन जण आंबेडकर नगर, तर अन्य माळीपूरा, फिरदोस कॉलनी, खदान, सिटी कोतवाली, सिव्हिल लाईन्स, मोमीनपुरा, नेहरू नगर येथील रहिवासी आहेत. त्यात सात पुरुष आणि तीन महिला आहेत.
आज दुपारनंतर १२ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२०७
मयत-१५(१४+१), डिस्चार्ज-७२
दाखल रुग्ण (ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२०
सावध रहा, घरातच रहा!