• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 4, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

सविस्तर – ४१ जणांना डिस्चार्ज; कोरोनामुक्तांची संख्या ६०; एक मयत

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Corona Featured, अकोला, कोविड १९, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
77 1
0
कोरोना व्हायरसची हि लक्षणं कोणती, त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१३- आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १८१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १६३ अहवाल निगेटीव्ह तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या १८६ झाली आहे.दरम्यान काल रात्री ४१ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तसेच काल रात्रीच एका महिलेचे उपचार घेतांना निधन झाले.त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १११ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २२१३ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १८६५ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण १६७९ अहवाल निगेटीव्ह तर १८६ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व ३४८ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आजपर्यंत एकूण २२१३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २०१३, फेरतपासणीचे ९८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ नमुने होते. आजपर्यंत एकूण १८६५ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १६६५ तर फेरतपासणीचे ९८ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १६७९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १८६ आहेत. तर आजअखेर ३४८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज १८ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या १८१ अहवालात १६३ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या १८ रुग्णात नऊ महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील सात जण खैर मोहम्मद प्लॉट मधील रहिवासी आहेत. तर तिन जण गवळीपुरा, तीन जण रामनगर, आणि बापू नगर अकोट फैल, अकोट फैल, सराफा बाजार, जुने शहर पोलीस स्टेशन, जुने आलसी प्लॉट येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.

एका महिलेचा मृत्यू
दरम्यान एक ६२ वर्षीय न्यू भिमनगर येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू काल (दि.१२) रात्री झाला आहे. ही महिला सोमवार दि.४ मे रोजी दाखल झाली होती.

४१ रुग्णांना डिस्चार्ज
तसेच काल (दि.१२) रात्रीच ४१ रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज करण्यात आले. हे रुग्ण मोमीन पुरा पाच, सिंधी कॅम्प येथील चार, कृषि नगर सहा, बैदपूरा सात, न्यू भिमनगर तीन, कोठडी बाजार दोन, कंवरनगर दोन, भिमनगर, मोहम्मद अली रोड, कमला नगर , शिवाजीनगर, शंकरनगर अकोट फैल, जुने शहर, सुधीर कॉलनी, फतेह चौक, अंत्री, लाल बंगला, राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी एक असे रहिवासी आहेत. त्यामुळे आता एकूण ६० जण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

१११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १८६ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १५ जण (एक आत्महत्या व १४ कोरोनामुळे) मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना, बुधवार दि.६ मे रोजी एकास व (मंगळवार दि.१२ मे) पाच जणांना तसेच त्याच दिवशी रात्री ४१ असे ६० जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १११ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: akola corona updatedetailed report corona
Previous Post

बाधीत होण्याचे प्रमाण तरुणांत तर मृत्यूचे प्रमाण वयस्कांत जास्त

Next Post

आताच्या घडीचे कोरोना योध्दा पोलिसांकडे शासन लक्ष देणार का ! जीवाची पर्वा न करता लढतोय हा योद्धा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
maharashra-police-

आताच्या घडीचे कोरोना योध्दा पोलिसांकडे शासन लक्ष देणार का ! जीवाची पर्वा न करता लढतोय हा योद्धा

akot krishi utpana bazar samoto

आधारभूत किंमत भरड धान्य खरेदीस प्रारंभ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- पालकमंत्र्यांचे आवाहन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.