• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

परराज्यातील व्यक्तीमुळे वाशिम जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा एन्ट्री

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in कोविड १९, राज्य, वाहतूक, विदर्भ
Reading Time: 1 min read
77 1
0
corona

File Photo

19
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

वाशिम ( प्रतिनिधी ): उत्तर प्रदेश येथील ट्रॅक चालक, मुंबई ते नागपूर येथे दि.२ मे दरम्यान वाशिम जिल्ह्यातून जात असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना कुकसा फाटा येथे चेकपोस्ट वरून वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांचा दि.३ मे रोजी मृत्यू झाला. दरम्यान क्लिनरच्या स्त्रावाचे नमुने पाठविले, तो पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, त्यांनी डिझेल भरलेला अक्षय पेट्रोलपंप खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आला होता. तर त्याचा सहकारी चालक याला जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते, त्या दरम्यान आज त्या चालकाचा स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

ग्रीन झोनमध्ये असलेल्या वाशिम जिल्ह्यात पुन्हा परप्रांतीय व्यक्तींमुळे कोरोनाचा शिरकाव झाला असून सदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सूरु आहेत.

Tags: washim news
Previous Post

गावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी सेवा सुरू होणार

Next Post

बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांना यश, कामगारां कडून भाडे न घेता होणार स्थलांतर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
स्थलांतरित कामगारांकडून भाडे आकारु नये – प्रकाश आंबेडकर

बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांना यश, कामगारां कडून भाडे न घेता होणार स्थलांतर

Maharashtra Police

अवैध मद्यप्रकरणी एका दिवसात राज्यात ८० गुन्ह्यांची नोंद: ६९ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.