• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हाऱ्यातील ते पाच संशयित रुग्ण निगेटिव्ह,प्रशासनाला सहकार्य करीत सावधगिरी बाळगण्याचे तहसीलदारांचे आवाहन

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
telahara corona update
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यातील पाच जणांना खबरदारी म्हणून अकोला येथे कोरोनाची चाचणी करण्यासाठी हलवण्यात आले होते त्यामुळे तेल्हारकरांच्या चिंतेत भर पडली होती मात्र त्या पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने अखेर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
तालुक्यातील पाच संशयित रुग्ण खबरदारी म्हणून अकोला येथे पाठवण्यात आले होते त्यामुळे शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अफवाना उत आला होता.त्यामुळे नागरिकांचे लक्ष लागले होते ते त्यांच्या रिपोर्ट कडे तर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे.अकोला जिल्हयात कोरोनाचा पादुर्भाव वाढतच असून तालुक्यातील जनतेने महसूल,पोलीस,नगर पालिका,ग्राम पंचायत प्रशासनाला सहकार्य करून सावधानता बाळगावी असे आवाहन तहसीलदार राजेश सुरडकर यांनी केले.

Tags: telhara corona newsतेल्हारातेल्हारा कोरोना न्यूज
Previous Post

लाॅकडाऊन मध्ये बोर्डी,शिवपुर,रामापुर परिसरात झाडांची बेसुमार कत्तल,वनविभागांचे अभय,रान कसायाचा मुक्त संचार…..

Next Post

व्हिडीओ- धक्कादायक; अकोटात सांडपाण्यावर पिकवला जाते भाजीपाला

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
व्हिडीओ-  धक्कादायक; अकोटात सांडपाण्यावर पिकवला जाते भाजीपाला

व्हिडीओ- धक्कादायक; अकोटात सांडपाण्यावर पिकवला जाते भाजीपाला

hiwarkhed youth travel nashik to hiwarkhed

वाहन नसल्याने हिवरखेडच्या युवकाने सायकलने नाशिक ते हिवरखेड प्रवास करीत गाठले घर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.