• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शहरातील कोरोना संशयीत रूग्णांचे घस्याचे स्त्राव घेण्या‍साठी किसनीबाई भरतीया रूग्णालय येथे स्वतंत्र व्यवस्था – मनपा आयुक्त संजय कापडणीस

Media Desk by Media Desk
May 5, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, विदर्भ
Reading Time: 1 min read
79 1
0
मनपा आयुक्त संजय कापडणीस
12
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अकोला – अकोला शहरामध्‍ये कोरोनाचे वाढते रूग्‍ण लक्षात घेता व शहरातील नागरिकांना कोरोनाबाबतची चाचणी सहजरित्‍या उपलब्‍ध व्‍हावी यासाठी अकोला शहरातील कोरोना संशयीत रुग्‍णांचे घस्‍यातील स्‍त्रावाचे नमुने घेण्‍यासाठी अकोला महानगरपालिका व्‍दारे टिळक रोडवरील मनपा किसनीबाई भरतीया रूग्‍णालय येथे स्‍वतंत्र व्‍यवस्‍था  करण्‍यात आली व या कामास दि. 5 मे पासून सुरूवात करण्‍यात येणार आहे तसेच सदर नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्‍या तज्ञ डॉक्‍टरांव्‍दारे घेण्‍यात येणार व मनपाचे वैद्यकीय आरोग्‍य विभागाचे कर्मचारी हे त्‍यांना मदत करणार तसेच नमुने घेतल्‍या नंतर ते तपासणी साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्‍यात येणार असल्‍याचे मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांनी सांगितले आहे.  या सुविधेमुळे कोरोना चाचणी जास्‍त प्रमाणात होईल व निकाल ही लवकर येईल तसेच रुग्‍णांना वेळेवर उपचार भेटून ते लवकर बरे होतील व शहरामध्‍ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यामध्‍ये  मोठी मदत होईल.

Tags: किसनीबाई भरतीया रूग्णालय अकोलामनपा आयुक्त संजय कापडणीस
Previous Post

कच्ची मेमन जमात व्दारे अकोला मनपा सफाई कर्मचा-यांना हॅण्ड सेनीटायझरचे वितरण

Next Post

Breaking: कोरोनाच्या तावडीतून कधी सुटणार अकोला आज पुन्हा ११ रुग्ण पॉझिटिव्ह,कोरोना आता पिंजर गावात दाखल

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
breaking news corona akola

Breaking: कोरोनाच्या तावडीतून कधी सुटणार अकोला आज पुन्हा ११ रुग्ण पॉझिटिव्ह,कोरोना आता पिंजर गावात दाखल

murder-murtizapur-twenty-six-year-youth

मूर्तिजापूर येथे २६ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या,पोलीस घटनास्थळी दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.