• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विशेष रेल्वे गाड्यांबाबत मार्गदर्शक सूचना जारी

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, वाहतूक
Reading Time: 1 min read
78 1
0
Central railways train

File Photo

16
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे इतर राज्यात अडकलेल्या प्रवासी, कामगार, विद्यार्थी, भाविक आणि पर्यटकांना नेण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत गाड्यांविषयी अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने रविवारी विशेष गाड्यांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केला आहेत.

रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे की, विशेष रेल्वे चालविण्यासंदर्भात राज्याने दिलेल्या प्रवाशांच्या संख्येनुसार ट्रेनची तिकिटे छापली जातील. राज्य सरकारच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रवासी तिकीट घेऊ शकतात. प्रवासी तिकिटाचे पैसे स्थानिक अधिकाऱ्याला देता येईल. स्थानिक अधिकारी प्रवाशांकडून आलेले प्रवाशी भाडे रेल्वेला देतील.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे सांगितले आहे की लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी, कामगार, विद्यार्थी, आणि पर्यटकांना देशब देशभरात प्रवास प्रवास करता येणार आहे. यासाठी या प्रवाशांना स्थानिक प्रशासनाकडे अर्ज करावा लागणार आहे. तसेच प्रवाशांचा तपशील द्यावा लागणार आहे. त्यानंतर प्रवाश्‍साला निर्दिष्ट ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतरच तिकिट दिले जाईल.

प्रवासासाठी दिशानिर्देश

– सर्व प्रवाशांना फेस मास्क घालणे बंधनकारक असेल.
– रेल्वेने 12 तासापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना रेल्वेतर्फे एक वेळचे जेवण दिले जाईल.
– राज्य सरकारची परवानगी आणि तिकीट मिळाल्यानंतरच रेल्वेमध्ये प्रवास करता येणार. त्यानंतर प्रवाशांची स्क्रीनिंग करण्यात येईल. स्क्रीनिंग झाल्यानंतरच प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
– प्रशासनाने ठराविक ठिकाणी पोहोचल्यानंतर पुन्हा प्रवाशांची तपासणी करेल.
– रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यात येईल.

Tags: special trainstrains during lockdown
Previous Post

जेईई, नीटच्या परीक्षांच्या नवीन तारखा 5 मे रोजी जाहीर

Next Post

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करून द्यावे, शेतीसाठी मे महिना महत्त्वाचा, अन्यथा पैशा अभावी शेतीची कामे रखडणार – प्रकाश आंबेडकर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
prakash ambedkar

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध करून द्यावे, शेतीसाठी मे महिना महत्त्वाचा, अन्यथा पैशा अभावी शेतीची कामे रखडणार - प्रकाश आंबेडकर

breaking news corona akola

ब्रेकिंग- अकोला शहर सोडून आता कोरोना खेडेगावात दाखल,अंत्री बाळापूर येथील रुग्ण पॉझिटिव्ह

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.