• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

CRPF जवान संदीप भिमराव खंडारे यांची सामाजिक बांधीलकी….

Team by Team
May 2, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
CRPF sandip
18
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

तुलंगा बु(मुकेश हातोले)– आज मानवता पूर्ण पणे लोप पावत चाललेल्या जगात काही व्यक्तिमधे मानवता आणि सेवाभाव अजूनही शिल्लक आहे याची ते वेळोवेळी सुप्रचीती देत राहतात. यातीलचं एक उदाहरण म्हणजे अकोला येथील अकोली बु. स्थित रहिवाशी, CRPF जवान संदीप भिमराव खंडारे यांचं, संदीप भिमराव खंडारे हे मध्यम वर्गीय परिवारा मधिल असुन ते सध्या दिल्ली येथे CRPF मध्ये सेवा देत आहेत.

देशात कोरोना सारखं गंभीर कठिन संकटा मधे ते आपली ड्यूटी करुनही मिळालेल्या खाली वेळात आपल्या ड्यूटी व्यतीरीक्त रोज आश्रितांना अन्न व गरजू वस्तूंचं वाटप,गरजू लोकांना हवी ती मदत आपल्या स्वखर्चाने करत आहेत,तसेच आपलेे मित्र व परिवारा मार्फत ते अकोला येथील अकोली बु. परिसरातील गरजू गरीब परिवाराची शक्य होइल ती मदत करत आहेत. जगावर कोरोना सारखं गंभीर संकट उभं असताना एक सामाजिक जाण म्हणून त्याच्या पगारातील एका महीन्यातील एक दिवस या प्रमाणे 1वर्षा साठी प्रधानमंत्री रिलीफ फण्ड मधे छोटस योगदान म्हणून पगार देन्याची त्यानी वेवस्था केली आहे. या पूर्वीहि अनाथ आश्रम,वृद्ध आश्रम, कुपोषित बालकांना व पूरग्रस्त भागातील लोकांसाठी निधी देणं त्यांचा कडून चालूच रहते.छोट्याशा योगदानाने जर कुणाच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान येत असेल तर तेच आपली सर्वात मोठी कमाई आहे असे ते सांगतात.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

केंद्र सरकार व राज्य सरकार ही आपल्या गरीब व गरजू जनतेची खुप मदत करत असुन योग्य ती पावले उचलत आहेत. त्याच बरोबर आपनही आपले प्रथम कर्त्तव्य समजुन कोरोना संकटा मधे मदतीचा हात द्यायला पुढं यायला हवं. त्याच प्रमाने सर्व सधन समाज बांधवांनी गरजू जनतेला शक्य होईल तेवढी मदत करण्याचे नम्र आवाहन केले आहे, कारण आज गरीब जनतेला काम नाही पैशे नाही 38 दिवसापासून घरी ताटकळत बसलेलं असल्याने उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे हाच मदतीचा योग्य काळ आहे. ही वेळ फक्त मदत द्यायची आहे. मदत करताना फोटो काढन्याची नहीं,असे ते नम्र आवाहन करत आहेत. खरंच या जवानाचं कौतुक कराव तेवढं कमी आहे आणि सधन बांधवानी यातून प्रेरणा घेऊन गरजूंना मदत करावी अशी ते विनवणी करत आहेत. सलाम यांच्या कार्याला आणि समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेला…

अधिक वाचा: मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला;निवडणूक आयोगाची परवानगी

Tags: CRPF जवान संदीप भिमराव खंडारेअकोला
Previous Post

RED ZONE ची नवी यादी; हे जिल्हे आहेत या झोनमध्ये वाचा सविस्तर बातमी

Next Post

महाराष्ट्रात झोनिंग दिशाभूल करणारे, जास्त बाधित व मृत संख्या असलेला जिल्हा ऑरेंज तर कमी बाधित व कमी मृत्यू असलेला जिल्हा रेड झोनमध्ये, प्रशासनाने खुलासा करावा – राजेंद्र पातोडे.

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
red zone green zone orange zone maharashtra

महाराष्ट्रात झोनिंग दिशाभूल करणारे, जास्त बाधित व मृत संख्या असलेला जिल्हा ऑरेंज तर कमी बाधित व कमी मृत्यू असलेला जिल्हा रेड झोनमध्ये, प्रशासनाने खुलासा करावा - राजेंद्र पातोडे.

ashish-pavitrakar-akola

माजी गृहराज्य मंत्री आ डॉ रणजीतजी पाटील आणि नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्या पुढाकाराने राजस्थान मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील युवकांची सुखरूप घरवापसी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.