• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

RED ZONE ची नवी यादी; हे जिल्हे आहेत या झोनमध्ये वाचा सविस्तर बातमी

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in अकोला, Featured, कोविड १९, राज्य
Reading Time: 2 mins read
83 1
0
red zone green zone orange zone maharashtra
13
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई 1 मे: कोविड 19 अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या, चाचणीचे प्रमाणाचा आधार घेत केंद्र सरकारने देशभरात 130 रेड झोन, 244 ऑरेज झोन, 319 ग्रीन झोन निर्धारित केले आहेत. त्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरचाही समावेश आहे.

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संक्रमाणाची साखळी तोडण्यासाठी 25 मार्चपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) आहे. लॉकडाऊनच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने कठोर निर्बंध लादले आहेत. 3 मे रोजी लॉकडाऊनचा शेवटची दिवस आहे. 4 मेपासून संचारबंदीतून सूट मिळेल, अशी अपेक्षा प्रत्येक नागरिकाला आहे. मात्र, 4 मेनंतर काही झोनमध्ये मिळणारी सूट देशातील महानगरांमध्ये (Metropolitan City) मिळणार नसल्याचं केंद्र सरकारने याआधीच घोषित केलं आहे. आता तर केंद्र सरकारने देशातील रेड झोनची नवी यादी जाहीर केली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

केंद्र सरकारने दिलेल्या नव्या आदेशानुसार दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरु आणि अहमदाबाद या महानगरांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये समावेश असलेल्या महानगरांना 4 मेनंतरही लॉकडाऊनचे निर्बंध कायम राहतील. त्यांना कोणत्याही प्रकारची सूट मिळण्याची शक्यता कमीच आहे. रेड झोनमध्ये असलेल्या नागरिकांना सरकारने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे.

हेही वाचा..असा असेल नवा लॉकडाउन ३; काय सुरु काय बंदच

महाराष्ट्रात 14 रेड झोन..

महाराष्ट्रात एकूण 14 रेड झोन, 16 ऑरेंज झोन ​​आणि 6 ग्रीन झोन आहेत. जोपर्यंत ज्या जिल्ह्यामध्ये सलग 21 दिवस नव्याने कोरोनाबाधित एकही रुग्ण सापडणार नाही, तोपर्यंत असा जिल्हा ग्रीन झोन मानण्यात येणार नाही, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव प्रीती सुडान यांनी दिली आहे.

रेड झोन (Red Zone):

– मुंबई (Mumbai)

– पुणे (Pune)

– ठाणे (Thane)

– नाशिक (Nashik)

-पालघर (Palghar)

– नागपूर (Nagpur)

– सोलापूर (Solapur)

– यवतमाळ (Yavatmal)

– औरंगाबाद (Aurangabad)

– सातारा (Satara)

– धुळे (Dhule)

– अकोला (Akola)

– जळगाव (Jalgaon)

– मुंबई उपनगर ( Mumbai Suburban)

हेही वाचा.. ‘ऑनलाईन’ वैद्यकीय सल्ल्यासाठी आरोग्य विभागाची ‘ई-संजिवनी’

ऑरेंज झोन (Orange Zone)

​- रायगड (Raigad)

– अहमदनगर (Ahmednagar)

– अमरावती (Amravati)

– बुलडाणा (Buldhana)

– नंदुरबार (Nandurbar)

– कोल्हापूर (Kolhapur)

– हिंगोली (Hingoli)

– रत्नागिरी (Ratnagiri)

– जालना (Jalna)

– नांदेड (Nanded)

– चंद्रपूर (Chandrapur)

– परभणी (Parbhani)

– सांगली (Sangli)

– लातूर (Latur)

-भंडारा ( Bhandara)

– बीड ( Beed)

Green Zone:

– उस्मानाबाद (Osmanabad)

– वाशिम (Washim)

-सिंधूदुर्ग (Sindhudurg)

– गोंदिया (Gandia)

– गडचिरोली (Gadchiroli)

– वर्धा ( Wardha)

Tags: green zone listred zone list
Previous Post

लॉकडाऊन मध्ये अवैध दारु विक्री वर अडगांव पोलीसांनी केली कारवाई

Next Post

CRPF जवान संदीप भिमराव खंडारे यांची सामाजिक बांधीलकी….

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
CRPF sandip

CRPF जवान संदीप भिमराव खंडारे यांची सामाजिक बांधीलकी....

red zone green zone orange zone maharashtra

महाराष्ट्रात झोनिंग दिशाभूल करणारे, जास्त बाधित व मृत संख्या असलेला जिल्हा ऑरेंज तर कमी बाधित व कमी मृत्यू असलेला जिल्हा रेड झोनमध्ये, प्रशासनाने खुलासा करावा - राजेंद्र पातोडे.

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.